1. Health Tips : एक आठवड्यासाठी साखर सोडून द्या ...शरीरात जाणवतील 'हे' सकारात्मक बदल

    केवळ एक आठवड्यासाठी साखर खाणे बंद केले तर शरीरात अनेक सकारात्मक बदल घडू शकतात. Read More

  2. Viral Video : रिक्षात AC लावता आला नाही म्हणून लावला कूलर.. व्हायरल होतोय व्हिडीओ

    सोशल मिडीयावर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी एका रिक्षावाल्याने चक्क कूलर आपल्या रिक्षात लावला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. Read More

  3. Bihar Bridge Collapsed: बिहारमध्ये गंगा नदीवर बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला; पाहा व्हिडीओ

    Bihar Bridge Collapsed: जवळपास 1700 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेला पूल गंगा नदीत कोसळला. Read More

  4. Baby Ariha Case: आणि मुलीला हिरावून घेतले...पण तिच्यासाठी संसदेच्या खासदारांची एकजूट,नेमकं प्रकरणं काय?

    Baby Ariha Case: जर्मनीच्या फोस्टर केअर सेंटरमध्ये 2021 पासून राहणाऱ्या एका भारतीय मुलीसाठी देशातील वेगवेगळ्या पक्षातील खासदारांकडून एकजूट दाखवण्यात आली आहे. Read More

  5. Actress Sulochana: सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    Sulochana Passed Away: सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. Read More

  6. Sulochana : चित्रपटसृष्टीचं ममत्व हरपलं! ज्येष्ठ अभिनेते आणि नेत्यांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया...

    Sulochana Latkar Passed Away: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे नुकतंच मुंबईत निधन झालं, त्यांच्या निधनानंतर अनेक ज्येष्ठ नेते आणि दिग्गज कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. Read More

  7. Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची नवीन इनिंग, उत्कर्षा पवारसोबत लाईफ पार्टनरशीप सुरू

    Ruturaj Gaikwad Wedding: भारताचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड हा लग्नबंधनात अडकला आहे. आजच ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. Read More

  8. Novak Djokovic : काय सांगता... जोकोविचनं लावलंय Iron Manचं हार्ट? छातीवरचं छोटंसं डिव्हाईसच आहे त्याच्या यशाचं रहस्य

    Mysterious Device on Djokovic Chest : जगप्रसिद्ध टेनिसपटू नोव्हाक जोकोविचच्या छातीवर Iron Man च्या हार्टप्रमाणे एक छोटं मशीन बसवलेलं असल्याचा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. Read More

  9. Black Neck Home Remedy : मानेच्या काळेपणामुळे तुम्हाला लाज वाटते का? या पाच प्रभावी घरगुती 'पेस्ट' लावा, समस्या क्षणात दूर होईल

    रोजच्या स्किन केअर रूटिनमध्ये मानेची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने मान काळी पडू शकते.  Read More

  10. Toor Dal Price : वाढत्या महागाईपासून सर्वसामान्यांना दिलासा? डाळीच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल

    Toor and Urad Dal Price : तूर आणि उडीद डाळीच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने एक कडक पाऊल उचललं आहे, यामुळे ग्राहकांना फायदा होऊ शकतो. Read More