1. Neha Pendse : मराठी अभिनेत्रीच्या घरात चोरट्याचा धुमाकूळ, 6 लाखांचा मुद्देमाल केला लंपास

    Neha Pendse : मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) हिच्या घरात चोरट्याने चांगलाच धुमाकूळ घातलाय. नेहाच्या घरातून चोरट्याने ६ लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय. या प्रकरणी तिच्या ड्रायव्हरने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. Read More

  2. Shehnaaz Gill : सिद्धार्थ शुक्लाआधी बॉलिवूडचा 'हा' सुपरस्टार होता शहनाज गिलचा क्रश; अभिनेत्रीनेच केला खुलासा

    Shehnaaz Gill Siddharth Shukla : शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला ही जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. पण सिद्धार्थआधी शहनाज एका वेगळ्याच अभिनेत्याला डेट करत होती. Read More

  3. CBI नं बोलावलं, तेव्हा मी गेलेलो, पण ईडीचं समन्स बेकायदेशीर, त्यांना मला अटकच करायचंय : अरविंद केजरीवाल

    Arvind Kejriwal: आम्ही भ्रष्टाचार केला असता तर, आम्हीही भाजपमध्ये गेलो असतो. त्यांचा सामना करण्यास आम्ही सक्षम आहोत, कारण आम्ही एका पैशाचाही भ्रष्टाचार केलेला नाही, असं अरविंद केजरीवाल म्हणाले. Read More

  4. इराणमध्ये 20 मिनिटांच्या अंतरानं दोन मोठे बॉम्बस्फोट; 95 जणांचा मृत्यू, सडेतोड उत्तर मिळेल, सर्वोच्च नेते खोमेनींचा इशारा

    Iran Bomb Blast : इराणच्या रिव्होल्युशनली गार्ड्च्या कुड्स फोर्सचा प्रमुख असलेल्या कासिम सुलेमानीच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त लोक जमले होते. त्या ठिकाणी दोन बॉम्बस्फोट झाले. Read More

  5. Viral Regional Songs : 'गुलाबी शरारा', 'जमाल कडू' ते 'बादल बरसा' भाषेच्या चौकटी मोडणाऱ्या गाण्यांना तरुणाईची पसंती

    Viral Regional Songs : 'गुलाबी शरारा', 'जमाल कडू' ते 'बादल बरसा' अशा अनेक गाण्यांनी भाषेच्या चौकटी मोडल्या आहेत. जगभरातील प्रेक्षकांनी या गाण्यांना प्रतिसाद दिला. जाणून घेऊयात 2023 मध्ये आणि सध्या कोणती गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत....  Read More

  6. Mirzapur Season 3 : कालीन भैय्या 'मिर्जापूर'ची सत्ता राखणार? तिसरा सिझन 2024 मध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला 

    Mirzapur Season 3 : सिझन 3 मध्ये काही वेगळेपणा असणार का? असे प्रश्नही प्रेक्षकांना पडले आहेत. 2024 मध्ये मिर्जापूरचा तिसरा सिझन रिलीज होण्याची शक्यता आहे. पंकज त्रिपाठी आणि अली फजल यांची तिसऱ्या सिझनमध्ये मुख्य भूमिका असणार आहे.  Read More

  7. IND Vs SA 2nd Test Day 1 Live : दक्षिण आफ्रिकेला गुंडाळल्यानंतर टीम इंडियाची सुद्धा खराब सुरुवात; विराट अन् राहुलवर मदार

    भारतीय संघ आतापर्यंत केपटाऊनमध्ये एकही कसोटी सामना जिंकू शकलेला नाही. टीम इंडियाने येथे खेळल्या गेलेल्या 6 पैकी 4 कसोटी गमावल्या आहेत, तर इतर दोन कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. Read More

  8. Mohammed Siraj Record : मोहम्मद सिराजच्या दमदार स्पेलने श्रीनाथ आणि इशांत शर्माला मागे टाकले; कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम

    Mohammed Siraj Record : सिराजच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या 55 ​​धावांवर गारद झाला. सिराजने सर्वाधिक 6 बळी घेतले. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी 2 यश मिळाले. Read More

  9. Hair Care Tips : घनदाट आणि लांबलचक केसांसाठी घरच्या घरी 'असा' बनवा हेअर मास्क; 15 दिवसांतच फरक दिसेल

    Hair Care Tips : केस गळणे आणि तुटणे हे देखील अनेक लोकांमध्ये तणावाचे कारण ठरतंय. Read More

  10. हवाई प्रवास होणार स्वस्त, इंडिगोने घेतला 'हा' मोठा निर्णय

    येत्या काही दिवसांमध्ये विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो. देशातील सर्वात मोठ्या खासगी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने मोठा निर्णय घेतला आहे. Read More