1. Viral Video : 'काळ आला, पण वेळ नव्हती' आपल्याच नादात रेल्वे क्रॉसिंग ओलांडत होती, पुढे काय घडले तुम्हीच पाहा

    Railway Crossing Viral Video : सोशल मीडीयावर अनेक आश्चर्यकारक व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क होतात. सध्या एक रेल्वे क्रॉसिंगचा व्हिडीओ व्हायरल होत असताना दिसत आहे. Read More

  2. Viral Video : जंगलातील आग विझवताना कोसळले विमान, कशी घडली घटना? सोशल मीडियावर वेगाने व्हायरल

    Airplane Crash Viral Video : व्हायरल व्हिडीओमध्ये एक विमान क्रॅश होताना दिसत आहे, ज्यामुळे यूजर्सना धक्का बसला आहे. Read More

  3. PM Modi : 'एकीकडे अभिमानाचा दिवस, तर दुसरीकडे करुणेने भरलेले अंतःकरण' PM मोदी झाले भावूक, मोरबी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त 

    PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी भावूक होत म्हणाले, मोरबी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. Read More

  4. Zombie Pigeons : कबूतर बनतायत 'झॉम्बी', कारण ठरतोय नवा धोकादायक विषाणू

    Pigeon Paramyxovirus : ब्रिटनमध्ये कबूतरांना पॅरामिक्सोव्हायरस (PPMV) या रोगाची लागण झाली आहे. या रोगाची लागण झाल्यावर कबूतर ( Zombie Pigeon ) एखाद्या झॉम्बीप्रमाणे वागू लागतं. Read More

  5. Big Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी 4' च्या घरात होणार पहिली Wild Card Entry; 'या' स्पर्धकाला तुम्ही ओळखलंत का?

    Big Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात एका मुलीची वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री होणार आहे. Read More

  6. Mann Kasturi Re Song : ‘मन कस्तुरी रे’मधील तेजस्वी आणि अभिनयच्या प्रेमाला 'रंग लागला'; चित्रपटातील रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

    Mann Kasturi Re Song : 'मन कस्तुरी रे' या चित्रपटातील 'रंग लागला' (Rang Lagla) हे रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More

  7. Virat Kohli : हॉटेल रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोहली संतापला, हॉटेल कर्मचाऱ्यांची विराटकडून कानउघडणी

    Viral Video Virat Kohli's Hotel Room : हॉटेल रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापला आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. Read More

  8. T20 World Cup 2022: यंदाच्या टी-20 विश्वचषकातील पाच थरारक सामने, पाहून सर्वांचीच झोप उडाली; आयसीसीची यादी जाहीर

    T20 World Cup 2022: आयसीसीनं ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या पाच सामन्यांची यादी जाहीर केली आहे Read More

  9. Important Days in November 2022 : पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या जयंतीसह नोव्हेंबर महिन्यातील महत्वाचे दिवस

    Important Days in November 2022 : दिवाळीच्या सणानंतर आता दोन दिवसांतच नोव्हेंबर महिन्याला सुरुवात होणार आहे. नोव्हेंबर हा महिना अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. Read More

  10. Share Market Opening Bell: शेअर बाजारात खरेदीचा उत्साह; सेन्सेक्सने ओलांडला 60 हजाराचा टप्पा

    Share Market Opening Bell: शेअर बाजारात तेजी दिसत असून सेन्सेक्सने 60 हजार अंकांचा टप्पा ओलांडला आहे. Read More