1. Health Tips : गॅस, पोट फुगणे आणि अपचन... चुकीच्या वेळी फळे खाल्ल्याने होतात 'या' समस्या, फळे खाण्याची योग्य वेळ कोणती?

    Best Time To Eat Fruits : आरोग्याच्या अनेक समस्या तुमच्या सवयींवर अवलंबून असतात. आयुर्वेदात संध्याकाळी फळे खाण्यास का मनाई आहे. याचं नेमकं कारण जाणून घ्या… Read More

  2. Fat People: पोट वाढलं असेल तर इथे मिळतो सुपरस्टारचा दर्जा; चरबी वाढवण्यासाठी 'हे' लोक पितात रक्त

    Ethiopias Bodi Tribe: येथे लोक वजन वाढवण्यासाठी गायीचं दूध पितातच पण त्यासोबतच रक्तही पितात. इथे वाढलेलं पोट असणाऱ्या पुरुषांना जास्त मान दिला जातो. Read More

  3. BBC Documentary Row : बीबीसी डॉक्युमेंटरीवरील केंद्राच्या बंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान; 6 फेब्रुवारीला सुनावणी

    Supreme Court Hearing On BBC Documentary: मनोहर लाल शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाला माहितीपटाचे दोन्ही भाग एकत्र पाहण्याची विनंती केली आहे. Read More

  4. Radioactive Capsule : धोक्याची घंटा! चालत्या ट्रकमधून रेडिओॲक्टिव्ह कॅप्सूल गायब; कॅन्सरसारखे गंभीर आजार पसरण्याचा धोका, अलर्ट जारी

    Radioactive Capsule : या रेडिओ ॲक्टिव्ह कॅप्सूलचा वापर खाणकामात केला जातो. या कॅप्सूलचा हत्यार म्हणून वापर करता येणार नाही. पण यामुळे रेडीएशन पसरू शकतात, ज्यामुळे गंभीर आजार होण्याचा धोका आहे. Read More

  5. Dhishkyaoon Official Trailer: 'ढिशक्यांव'चा ट्रेलर रिलीज; प्रथमेश परब,संदीप पाठक प्रमुख भूमिकेत

    'ढिशक्यांव' (Dhishkyaoon) चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. प्रथमेश परब आणि लातूरच्या अहेमद देशमुखने यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. Read More

  6. February OTT Release: 'लूप लपेटा' ते 'रॉकेट बॉईज'; फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होणार धमाकेदार सिनेमे अन् वेबसीरिज

    New Release On OTT Platform : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 'लूप लपेटा', 'रॉकेट बॉईज' ते 'द ग्रेट इंडियन मर्डर 2' सारखे अनेक वेबसीरिज आणि सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. Read More

  7. Hockey WC 2023 Winner : जर्मनी हॉकी विश्वचषक 2023 चा विजेता, पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमला 5-4 ने दिली मात

    Germany Win Hockey World Cup 2023 : भारतीय भूमीत पार पडलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत जर्मनीनं अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये 5-4 च्या फरकाने बेल्जियमला मात देत जेतेपद पटकावलं आहे. Read More

  8. Australian Open 2023 ट्रॉफीवर नोवाक जोकोविचनं कोरलं नाव, नदालच्या रेकॉर्डशीही केली बरोबरी

    Australian Open 2023 : ऑस्ट्रेलिया ओपनच्या फायनलमध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं ग्रीसच्या स्टिफनोस त्सिस्तिपासचा पराभव केला आहे. Read More

  9. Health Tips : हिवाळ्यात कोरड्या त्वचेला हायड्रेट ठेवण्याचे सोपे उपाय जाणून घ्या; फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

    Winter Health Tips : हिवाळ्यातील त्वचेची काळजी उन्हाळ्यातील त्वचेच्या काळजीपेक्षा फार वेगळी असते कारण हिवाळ्यात आपली त्वचा लवकर कोरडी होते Read More

  10. Hindenburg From Adani Group : हिंडनबर्गचा अहवाल म्हणजे भारतावर हल्ला; आरोपांनंतर अदानींकडून तब्बल 413 पानांचं उत्तर

    Hindenburg Research on Adani Group : हिंडनबर्गच्या आरोपांवर अदानी ग्रुपने 413  पानांचं उत्तर दिलं आहे. हिंडनबर्गचे आरोप म्हणजे, भारतावरील हल्ला आहे. बदनाम करण्यासाठी हिंडनबर्गचे आरोप निराधार आहे. Read More