1. SSC-HSC Exam : दहावी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट मिळणार 6 फेब्रुवारीपासून, दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान

    SSC Exam :  दहावी बोर्डाच्या परीक्षा या 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान होणार आहेत. त्याआधी विद्यार्थ्यांना सोमवारी 6 फेब्रुवारीला  दुपारी तीन वाजल्यापासून हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जातील. Read More

  2. Viral News : 'येथे' गोरं बाळ जन्माला येणं अशुभ, जन्मत:च करतात बाळाची हत्या; भारतात 'या' ठिकाणी आहे क्रूर परंपरा

    Andaman Jarawa Tribe : अंदमानमधील जारवा आदिवासी जमातीमध्ये गोऱ्या रंगाचं बाळ अशुभ मानून त्याची हत्या केली जाते. जारवा जमात जगातील सर्वात जुन्या समुदायापैकी एक आहे. Read More

  3. Budget Session 2023 : अदानी प्रकरणावरुन संसदेत गदारोळ, दोन्ही सभागृहातील कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब

    Budget Session 2023: अदानींच्या मुद्द्यावरून आजही संसदेत रणकंदन माजले. अदानींच्या मुद्द्यावरून राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची मागणी विरोधकांनी केली Read More

  4. World's Most Expensive Coffee : 'या' पक्षाच्या विष्ठेपासून बनते जगातील सर्वात महागडी कॉफी, एक किलोची किमत iPhone एवढी

    Most Expensive Coffee : जाकू बर्ड कॉफीची (Jacu Bird Coffee) किंमत सुमारे 1000 डॉलर प्रतिकिलो आहे म्हणजेच, या एक किलो कॉफीसाठी तुम्हाला सुमारे 81000 रुपये खर्च करावे लागतील. Read More

  5. Car Accident : मुंबई-नाशिक हायवेवर प्राजक्त देशमुखच्या गाडीचा अपघात; थोडक्यात अनर्थ टळला

    Nashik-Mumbai Highway : मुंबईहून नाशिकला जाताना एका अवजड वाहनाच्या बेशिस्तपणामुळे प्राजक्त देशमुखच्या कारचा अपघात झाला आहे. Read More

  6. K. Viswanath Passes Away: तेलगू-हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे प्रदीर्घ आजाराने निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    K. Viswanath Passes Away : तेलगू-हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक के. विश्वनाथ (K. Viswanath) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 1992 साली विश्वनाथ यांना चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. Read More

  7. Lionel Messi : लिओनेल मेस्सी निवृत्ती घेतोय? म्हणाला, 'मी माझ्या करिअरमध्ये सर्व काही मिळवलं आहे, आता...'

    Lionel Messi Retirement Hint: : लिओनल मेस्सीने डिसेंबर 2022 मध्येच त्याच्या संघाला फिफा विश्वचषक ट्रॉफी जिंकून दिली होती. Read More

  8. Khelo India Youth Games : विजयी हॅट्रिकसह महाराष्ट्र  खो-खो संघ उपांत्य फेरीत, पश्चिम बंगालवर सात गुणांनी मात

    Khelo India : राष्ट्रीय खेळाडू दिपाली राठोड सर्वोत्तम आक्रमक खेळी करत महाराष्ट्र महिला संघाला पाचव्या सत्रातील खेलो इंडिया युथ गेम्सची उपांत्य फेरी गाठून  दिली. Read More

  9. Health Tips : लहान वयातच हाय बीपीचा त्रास होतो? वेळीच सावध व्हा, अन्यथा 'या' आजाराला बळी पडू शकता

    High BP Symptoms : तरुण आणि वृद्धांमध्ये उच्च रक्तदाब सुरू होण्याची कारणे खूप भिन्न आहेत. Read More

  10. Adani Group : अदानी शेअर्स पुन्हा गडगडले, सलग सातव्या दिवशी घसरण सुरुच, गौतम अदानी श्रीमंतांच्या टॉप-20 मधून बाहेर

    Gautam Adani Net Worth Fall : गौतम अदानी यांनी मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. चालू आठवड्यात गेल्या पाच दिवसांमध्ये अदानी शेअर्स 66 टक्क्यांनी घसरले आहेत. Read More