1. ABP Majha Top 10, 29 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 28 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Mathura Train Accident : रेल्वे अपघातावेळी कर्मचारी व्हिडीओ कॉलवर गुंग? एक्सलरलेटरवर बॅग ठेवल्याने अपघात; थराराचा CCTV VIDEO समोर

    Uttar Pradesh Mathura Train Accident : मथुरा रेल्वे अपघातावेळी रेल्वे कर्मचारी बेजबाबदारपणे व्हिडीओ कॉलवर असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. Read More

  4. Hardeep Singh Nijjar : 'होय, माझा बाप कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणांशी संबंधित', पोरानं बिंग फोडल्याने कॅनडाच्या पंतप्रधानांचा पर्दाफाश

    India-Canada Tension : ज्या खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येचा आरोप कॅनडाने भारतावर केला आहे, तो कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणेचा खास असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. Read More

  5. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  6. Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"

    Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

  7. Asian Games 2023 : 17 वर्षांच्या पलकचा 'सुवर्णभेद', 18 वर्षाच्या ईशाला रौप्यपदक; आशियाई स्पर्धेत भारताचं आठवं सुवर्णपदक

    Asian Games 2023 6th Day India : आशियाई खेळांमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात पलक पलकने सुवर्णपदक आणि ईशाने रौप्यपदक पटकावलं आहे. Read More

  8. Asian Games 2023 6th Day India: भारताने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले, 50 मीटर रायफलमध्ये विश्वविक्रम मोडला

    Asian Games 2023 6th Day India: आशियाई खेळ 2023 च्या सहाव्या दिवसाच्या सुरुवातीला भारताने सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत हे सुवर्णपदक जिंकले. Read More

  9. Health Tips : कोणते मीठ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे? उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

    Health Tips : जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक व्यक्तीने दररोज 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाणं गरजेचं आहे. Read More

  10. External Debt: भारतावर विदेशी कर्जाचा डोंगर! मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ; वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर

    भारतावरील परदेशी कर्जाचा (Overseas Debt) डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षभरात भारतावर असणाऱ्या एकूण विदेशी कर्जात वाढ झाल्याचे समोर आले आहे. Read More