1. ABP Majha Top 10, 28 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. इकडे विमानाची वेळ झाली, तिकडे बायकोला स्टारबक्स कॉफीची तलफ आली, नवऱ्याने बायकोला सोडलं, पण फ्लाईट नाही सोडली!

    Weird News: परदेशातील आपल्या मुलीला भेटायला जाण्यासाठी दाम्पत्य निघाले होते. विमानतळाच्या गेटवर पोहोचताच पत्नी म्हणाली, तिला स्टारबक्सची कॉफी हवी आहे आणि यापुढे जे झालं ते पाहाच... Read More

  3. 29th September In History : उरी हल्ल्याचा बदला, भारताचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक, इस्त्रायल-अरब वादाचा बाल्फोर करार; आज इतिहासात

    On This Day In History : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन वादाचा मूळबिंदू असलेल्या बाल्फोर डिक्लेरेशनला आजच्याच दिवशी म्हणजे 29 सप्टेंबर 1923 रोजी लिग ऑफ नेशन्सने मान्यता दिली होती. Read More

  4. Khalistan Threat : वर्ल्ड कप 2023 वर दहशतवादाचं सावट! खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून धमकी; VIDEO मध्ये नेमकं काय म्हटलं?

    World Cup 2023 : खलिस्तानी दहशतवादी गुरपरतवंत पन्नूने भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या सामन्यावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. Read More

  5. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  6. Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"

    Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

  7. Asian Games 2023: नेमबाजीत आणखी एक गोल्ड; सरबजोत, अर्जुन आणि शिवा या त्रिकुटानं साधला सुवर्णवेध

    Sarabjot Singh: भारतीय नेमबाज सरबज्योत सिंह, शिवा नरवाल आणि अर्जुन सिंह चीमा यांनी सुवर्णपदक पटकावलं आहे. त्यानं पुरुषांच्या सांघिक 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. Read More

  8. Asian Games 2023: भारताला नेमबाजीत आणखी एक गोल्ड, नेमबाज सिफ्ट कौर सामराची सुवर्ण कामगिरी, तर चौक्सीला कांस्यपदक 

    Asian Games 2023: भारताची नेमबाज सिफ्ट कौरनं 50 मीटर रायफल इव्हेंटमध्ये देशाला पाचवं गोल्ड मिळवून दिलं आहे. Read More

  9. Health Tips : कोमट पाण्यात मध मिसळून रिकाम्या पोटी प्या; वजन कमी होण्याबरोबरच आरोग्याला मिळतील अनेक फायदे

    Health Tips : सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. Read More

  10. Gold Rate : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीपूर्वी दरात होणार मोठी घसरण; वाचा सविस्तर 

    सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात (Gold Rate) मोठी घसरण होणार आहे. Read More