1. इकडे विमानाची वेळ झाली, तिकडे बायकोला स्टारबक्स कॉफीची तलफ आली, नवऱ्याने बायकोला सोडलं, पण फ्लाईट नाही सोडली!

    Weird News: परदेशातील आपल्या मुलीला भेटायला जाण्यासाठी दाम्पत्य निघाले होते. विमानतळाच्या गेटवर पोहोचताच पत्नी म्हणाली, तिला स्टारबक्सची कॉफी हवी आहे आणि यापुढे जे झालं ते पाहाच... Read More

  2. ABP Majha Top 10, 28 September 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 September 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Pune ganeshotsav 2023 : पुणेकरांनो विसर्जन मिरवणुकीत अनुचित प्रकार घडला तर घाबरु नका; 'या' नंबरवर थेट कॉल करा...

    पुण्यात गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात. त्यामुळे अनेकदा अनुचित घटना घडण्याची भीती असते. भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली तर नागरिकांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांकाची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि काही सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.  Read More

  4. Khalistan Threat : वर्ल्ड कप 2023 वर दहशतवादाचं सावट! खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून धमकी; VIDEO मध्ये नेमकं काय म्हटलं?

    World Cup 2023 : खलिस्तानी दहशतवादी गुरपरतवंत पन्नूने भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या सामन्यावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. Read More

  5. Avinash Narkar : अविनाश नारकरांचा दुसरा व्हिडीओ; पुन्हा म्हणाले, "आमच्या पप्पांनी गणपती आणला"

    Avinash Narkar : प्रसिद्ध अभिनेते अविनाश नारकर यांच्या दुसऱ्या व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. Read More

  6. Majha Katta : 'मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला पण जितेंद्रला जन्म व्ही.शांतारामांनी दिला', 'माझा कट्ट्या'वर जितेंद्र यांनी दिला आठवणींना उजाळा

    Majha Katta : गिरगावातल्या आठवणी, धम्माल किस्से आणि व्ही. शांताराम यांच्यासोबतचं नातं जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांनी माझा कट्ट्यावर उलगडलं. Read More

  7. Asian Games 2023: नेमबाजीत आणखी एक गोल्ड; सरबजोत, अर्जुन आणि शिवा या त्रिकुटानं साधला सुवर्णवेध

    Sarabjot Singh: भारतीय नेमबाज सरबज्योत सिंह, शिवा नरवाल आणि अर्जुन सिंह चीमा यांनी सुवर्णपदक पटकावलं आहे. त्यानं पुरुषांच्या सांघिक 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. Read More

  8. Asian Games 2023: भारताला नेमबाजीत आणखी एक गोल्ड, नेमबाज सिफ्ट कौर सामराची सुवर्ण कामगिरी, तर चौक्सीला कांस्यपदक 

    Asian Games 2023: भारताची नेमबाज सिफ्ट कौरनं 50 मीटर रायफल इव्हेंटमध्ये देशाला पाचवं गोल्ड मिळवून दिलं आहे. Read More

  9. Skin Care Tips : अँटी-एजिंग स्किन केअरसाठी कॉफी सर्वोत्तम पर्याय; घरच्या घरी कॉफीचा 'असा' वापर करा

    Skin Care Tips : अँटी-एजिंग स्किन केअर रूटीनसाठी कॉफी देखील उत्तम आहे. कॉफीमध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या नैसर्गिक गोष्टी मिसळून वापरू शकता. Read More

  10. Gold Rate : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीपूर्वी दरात होणार मोठी घसरण; वाचा सविस्तर 

    सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात (Gold Rate) मोठी घसरण होणार आहे. Read More