ट्रेन वळवण्याचं काम ऑटोमॅटिक होतं... मग ट्रेनचा ड्रायव्हर म्हणजे लोको पायलट नक्की काम काय करतो?
Train Loco Pilot Work : ट्रेन वळवण्याचं काम ऑटोमॅटिक होतं. ट्रेनचे रुळ ट्रेनच्या मार्गानुसार, ऑटोमॅटिक ॲडजस्ट होतात. मग ट्रेनचा ड्रायव्हर म्हणजे लोको पायलट काय काम करतो? जाणून घ्या... Read More
16 Psyche Asteroid : अंतराळात सापडली 'सोन्याची खाण', नासानं आणखी एक रहस्य उलगडलं; ...तर पृथ्वीवरील सर्व लोक होतील अब्जाधीश
Gold in Space : नासाने (NASA) अंतराळातील आणखी एक गुपित उघड केलं आहे. नासाने अंतराळातील सोन्याचा साठा शोधला आहे. हा सोन्याचा साठा हाती लागल्यास संपूर्ण पृथ्वीवर सर्वजण अब्जाधीश होतील. Read More
Rahul Gandhi's Convoy Stopped : राहुल गांधी हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दौऱ्यावर, बिष्णुपूरजवळ ताफा रोखला
Rahul Gandhi's Convoy Stopped : हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्थानिक पोलिसांनी पुढे जाण्यापासून रोखलं. Read More
H-1 B Visa : खुशखबर! H-1 B व्हिसा असणाऱ्या नागरिकांना मिळणार 'हा' फायदा, कॅनडा सरकारचं मोठं पाऊल
H-1B Holders : कॅनडाला जाणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. तुमच्याकडे H-1B व्हिसा असल्यास, तुम्ही तुमच्या कुटुंबासह खास योजनेचा लाभ घेऊ शकता. Read More
Blind Teaser Out: सस्पेन्स अन् थ्रिलर; सोनम कपूरच्या 'ब्लाइंड'चा टीझर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Blind Teaser Out: 'ब्लाइंड' या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. Read More
Telly Masala : 'लोकमान्य' मालिका महत्त्वाच्या टप्प्यावर ते मराठी मालिकांमध्ये रंगणार आषाढी एकादशी विशेष भाग; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत? हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More
Vinesh Phogat On Yogeshwar Dutt: '...आणि ते हसणं डोक्यात गेलं', योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटची संतप्त प्रतिक्रिया
Vinesh Phogat On Yogeshwar Dutt:कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांच्यावर विनेश फोगाटने ट्विट करत आरोप केले असून योगेश्वर यांनी कुस्तीपटूंना आशियाई खेळासाठी देण्यात आलेल्या सवलतींवर सवाल उपस्थित केले आहेत. Read More
जय जय जय जय भवानी !!! भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय!
Asian Fencing C'ship : भवानी देवीने देशाची मान उंचावली, तलवारबाजीमध्ये आशियाई चॅम्पियनशीपमध्ये जिंकले पदक, असा पराक्रम करणारी पहिली भारतीय Read More
Pet Care : पावसाळ्यात पाळीव प्राण्यांची अशी घ्या काळजी, वाचा सविस्तर
Mansoon Pet Care : पावसाळा नुकताच आलेला आहे. सगळ्या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे वातावरणही अल्हाददायक झालेले आहे. अशात पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या. Read More
TCS New Rule: परदेशातील क्रेडीट कार्डद्वारे खर्चावरील TCS ची आकारणी आता 1 ऑक्टोबरपासून
TCS Rule:प्रति व्यक्ती 7 लाख रुपये प्रति व्यक्ती LRS अंतर्गत भरलेल्या परदेशी टूर पॅकेज खर्चावर कोणतेही TCS देय होणार नसल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. नवीन टीसीएस नियम आता 1 ऑक्टोबर पासून लागू होणार आहे. Read More
ABP Majha Top 10, 29 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Jun 2023 03:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 29 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
29 Jun 2023 03:01 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -