1. ABP Majha Top 10, 28 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 27 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. MDMK leader A Ganeshamurthi Died : लोकसभेला उमेदवारी न मिळाल्याने विष प्राशन केलेल्या खासदाराचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ

    रुमलार्ची द्रविड मुन्नेत्र कळघम Marumalarchi Dravida Munnetra Kazhagam (MDMK) नेते ए गणेशमूर्ती (A Ganeshamurthi) यांचे आज कथित आत्महत्येच्या प्रयत्नानंतर निधन झाले. Read More

  4. Viral Video : व्हिडीओ कॉलवर अंतिम संस्काराचा कार्यक्रम सुरू, चुकून कॅमेरा सुरू राहिला अन् महिलेच्या अंघोळीचं लाईव्ह स्ट्रिमिंग

    London Viral Video : जे लोक अंतिम संस्कार कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकणार नाहीत त्यांच्यासाठी झूम व्हिडीओ कॉलची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचवेळी एका महिलेकडून मोठी चूक झाली.  Read More

  5. Pooja Sawant and Siddhesh Chavan Wedding : 'मन धागा धागा जोडते नवा...', पूजा-सिद्धेशच्या लग्नातले हळवे क्षण; सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर

    Pooja Sawant and Siddhesh Chavan Wedding : पूजा सावंत हिने तिच्या लग्नातील अनसीन क्षणांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिच्या लग्नातले काही हळवे क्षणही पाहायला मिळाले आहेत. Read More

  6. Shiv Thakare : Bigg Boss मराठी 2च्या विजेतेपदावर नाव कोरलं, 25 लाख रुपये बक्षीस मिळालं खरं, पण...; शिव ठाकरेने केला मोठा खुलासा

    Shiv Thakare : शिव ठाकरे हा मराठी बिग बॉस सिजन 2 चा विजेता ठरला होता. यावेळी त्याला बक्षिसरुपी 25 लाख रुपयांचे मानधन मिळाले होते. पण याच बक्षिसाबाबत शिव ठाकरेने एका मोठा खुलासा केला आहे. Read More

  7. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  8. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  9. Relationship Tips : लग्नापूर्वी जोडप्यांनी एकत्र प्रवास करायला हवा? 'ही' आहेत मोठी कारणे, फायदेही जाणून घ्या

    Relationship Tips : लग्नापूर्वी जर एकमेकांसोबत प्रवास केला तर ते योग्य ठरेल का? काय आहेत याची कारणं? जाणून घ्या Read More

  10. महारेराची मोठी कामगिरी, 14 महिन्यात घर खरेदीदारांच्या नुकसानीचे वसूल केले 125 कोटी

    महारेराने अवघ्या 14 महिन्यात घर खरेदीदारांच्या (Home buyers) नुकसान भरपाईचे 125 कोटी रुपये वसूल केले आहेत. अशी कामगिरी करणारे महारेरा देशातील एकमेव प्राधिकरण ठरले आहे. Read More