1. Pisces Horoscope Today 27th March 2023 : मीन राशीच्या लोकांना प्रवासाची शक्यता; वाचा राशीभविष्य

    Pisces Horoscope Today 27th March 2023 : मीन राशीच्या व्यापारी आणि नोकरदारांसाठी आजचा दिवस करिअर तसेच आर्थिक बाबतीत फायदेशीर राहील. Read More

  2. Trending News : 'या' तरुणीच्या तालावर नाचायचे लोक... मात्र एका मच्छरमुळे कापावे लागले दोन्ही हात-पाय, नक्की घडलं काय?

    Girl Lost Both Feet Hand : 2022 पूर्वी टॅटियाना टिमॉन खूप चांगली डान्सर होती. मात्र, मे 2022 मध्ये तिच्या आयुष्यात एक मोठी दुर्घटना घडली, त्यानंतर तिचं आयुष्य बदललं. Read More

  3. Vande Bharat Express : दक्षिण भारताला मोदी सरकारची आणखी एक भेट, सिकंदराबाद-तिरुपती वंदे भारत एक्सप्रेस होणार सुरु

    Vande Bharat Train : दक्षिण भारताला लवकरच पुन्हा एकदा वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. ही ट्रेन दोन तेलुगू राज्यांना जोडणार आहे Read More

  4. Zuckerberg Became Father : मार्क झुकरबर्ग यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, सोशल मीडिया पोस्ट करत सांगितलं बाळाचं नाव

    Mark Zuckerberg Child : मेटा कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. झुकरबर्ग यांनी फेसबुक फोटो पोस्ट करत याची माहिती दिली आहे. Read More

  5. Mahesh Babu : महेश बाबूचा किलर स्वॅग; 'SSMB28'ची रिलीज डेट जाहीर, पोस्टरनं वेधलं चाहत्यांचं लक्ष

    SSMB28 : महेश बाबूच्या आगामी 'एसएसएमबी 28'चं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. Read More

  6. Guneet Monga : ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर गुनीत मोंगा रुग्णालयात झाली होती अॅडमिट

    Guneet Monga : ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर(The Elephant Whisperers या माहितीपटाच्या निर्माती गुनीत मोंगा यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. Read More

  7. Swiss Open 2023 : सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद

    Badminton : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग यांनी चीनच्या रेन झियांग यू एन तांग कियांगचा सरळ गेममध्ये पराभव करून सुपर 300 चं विजेतेपद पटकावले. Read More

  8. Nitu Gangas : भारतीय बॉक्सर नीतू घंघासची सुवर्ण कामगिरी, मंगोलियाच्या खेळाडूला हरवले

    Womens World Boxing Championship : भारताची आघाडीची बॉक्सर नीतू घंघास हिने वुमन्स वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिप स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली आहे. Read More

  9. Health Tips : मुलांमधील अशक्तपणाची ही 5 लक्षणे आहेत; काळजी घ्या

    Health Tips : जर मुलांमध्ये अशक्तपणा असेल तर थोडे गंभीर होण्याची गरज आहे. मुलांमध्ये अशक्तपणामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. Read More

  10. Share Market : शेअर बाजारात किंचित तेजी, सेन्सेक्स 57500 च्या वर, निफ्टी 17000 जवळ

    Share Market Updates : आज भारतीय शेअर बाजारासाठी चांगली तेजी पाहायला मिळत आहे. बँक निफ्टी सुरुवातीला घसरला असला तरी उर्वरित निर्देशांक तेजीत आहेत. Read More