1. ABP Majha Top 10, 27 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 26 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 26 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Anand Mohan Singh Released: IAS अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या माजी खासदाराची सुटका, बिहारच्या राजकारणात एकच खळबळ

    Bihar Jail Rule Changed : बिहार सरकारने कैद्यांच्या सुटकेचे नियम बदलले आणि 27 कैद्यांच्या सुटकेची घोषणा केली. यात IAS अधिकाऱ्याची हत्या करणारा माजी खासदार आनंद मोहन सिंह याची सुटका झाली आहे. Read More

  4. Death Sentence : नऊ वर्षांचा तुरुंगावास, मग फाशी, राष्ट्रपतींकडूनही दया नाही; सिंगापूरच्या प्रशासनाच्या निर्णयावर अनेक सवाल

    Death Sentence : सिंगापुरमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी अतिशय कठोर शिक्षेची तरतूद आहे. यावर स्पष्टीकरण देत सिंगापूर सरकारने सांगितले की देशात अंमली पदार्थांची तस्करी थांबवण्यासाठी अशी कठोर शिक्षा करणे गरजेचे आहे.  Read More

  5. Parinirvana : "धगधगत्या अग्नितून नव्या युगाचा प्रारंभ..."; प्रसाद ओकने शेअर केलं आगामी 'परिनिर्वाण' सिनेमाचं मोशन पोस्टर

    Parinirvana : 'परिनिर्वाण' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीताची पुननिर्मिती; शरद पवारांच्या हस्ते गाणं लॉन्च

    Jai Jai Maharashtra Maza : 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत महाराष्ट्र शाहीर या सिनेमाच्या निमित्ताने पुनर्निर्मित करण्यात आल आहे. Read More

  7. Wrestlers Protest : न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू पुन्हा आक्रमक; जंतर मंतरवर आंदोलन सुरु

    Wrestlers Protest : बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात पुन्हा ऑलिम्पियन कुस्तीपटू (Wrestlers) आक्रमक झाले आहेत. Read More

  8. MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन

    MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More

  9. Adenovirus Infection : आता वाढतोय एडिनोव्हायरसचा धोका! यकृतासोबत शरीराच्या 'या' भागांनाही पोहोचवतो नुकसान...

    Adenovirus Infection : लहान मुलांमध्ये एडिनोव्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काही दिवसांत याचा फैलाव जलद गतीने होऊ शकतो. हा व्हायरस यकृत आणि किडनी खराब करते. Read More

  10. Bank Holidays in May 2023 : मे महिन्यात 12 दिवस बँका राहणार बंद! बँकेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची संपूर्ण यादी तपासा

    Bank Holidays in May 2023 : मे महिन्यात 12 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. Read More