1. ABP Majha Top 10, 26 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Cancer Horoscope Today 26 November 2023 : कर्क राशीच्या लोकांनी व्यवसायात सावधगिरी बाळगा, घाईघाईने कोणतेही काम करू नका, आजचे राशीभविष्य

    Cancer Horoscope Today 26 November 2023 : नफा मिळविण्याच्या प्रयत्नात घाईघाईने कोणतेही काम करू नका, अन्यथा, नुकसान सहन करावे लागेल. कर्क आजचे राशीभविष्य Read More

  3. Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींनी 26/11 च्या हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना वाहिली श्रद्धांजली; 'मन की बात'मध्ये मोदी म्हणाले...

    Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींनी मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय बनावटीच्या वस्तूंच्या विक्रीबद्दलही त्यांनी भाष्य केलं. Read More

  4. Pakistan Karachi Fire: कराचीमधील शॉपिंग मॉलला भीषण आग, होरपळून 9 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी

    Pakistan Karachi Fire: पाकिस्तानमधील कराचीमधील रशीद मिन्हास रोडवर असलेल्या आरजे मॉलमध्ये आज (शनिवार 25 नोव्हेंबर) लागलेल्या आगीत किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. Read More

  5. TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव

    TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More

  6. Ileana D'cruz : एकटीच लेकराला कसं सांभाळतीस? बाळाचा बाप कुठाय?? इलियाना डिक्रुझनं एकाच फोटोत बत्ती गुल केली!

    Ileana D'cruz : इलियाना डिक्रूझने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांशी खास संवाद साधला. चाहत्यांनी अभिनेत्रीला अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले. Read More

  7. Hardik Pandya : मुंबईतील हार्दिक 'स्वागता'चा आजच कंडका पडणार? गुजरातने किती कोटीला 'सेनापती' सोडला; बदल्यात काय??

    Hardik Pandya : गेल्या अनेक दिवसांपासून हार्दिकच्या मुंबईतील घरवापसीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याचं काय झालं हे आजच (25 नोव्हेंबर) किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. Read More

  8. Irfan Pathan : वापरा आणि फेकून द्या! इरफान पठाणचा कुणाच्या खांद्यावरून कुणाला टोला; पडद्यामागं काय घडतंय?

    Irfan Pathan : इरफानच्या ट्विटवर सर्वाधिक हार्दिक पांड्याची चर्चा होत आहे. इरफाननं हार्दिक गुजरात सोडणार असल्याने हे ट्विट केलं की अन्य कशासाठी याचाही कयास बांधला जात आहे. Read More

  9. Winter Tips : हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी दुधाबरोबर 'या' 4 गोष्टी उकळून प्या; रोगप्रतिकारशक्तीही वाढेल

    Winter Tips : हिवाळ्यात शरीर उबदार ठेवणं खूप गरजेचं असतं. अशा काही गोष्टी आहेत ज्या दुधात उकळून घेतल्यास शरीराला आतून उबदारपणा मिळतो. Read More

  10. पाकिस्तानात अन्न मिळणंही कठीण, महागाईनं मोडले सर्व विक्रम; महागाई दर 40 टक्क्यांवर   

    आपल्या शेजारी असणारा पाकिस्तान (Pakistan) देश अनेक काळापासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दिवसेंदिवस देशाची परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे. Read More