1. Fun Fact : जीन्सवरील छोट्या पॉकेटचं काम काय? बबल रॅपचा वापर नेमका कशासाठी? वाचा मजेदार गोष्टी

    Daily life Hacks : जीन्सवर असलेल्या छोट्या पॉकेटचं काम काय? बबल रॅपमागचा वापर नेमका कशासाठी केला जातो, हे तुम्हाला माहित आहे का? Read More

  2. ABP Majha Top 10, 24 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 24 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Coronavirus : कोरोनाचा धोका पाहता केंद्र सरकारचा मोठा निर्णय; चीन, जपानसह 'या' देशातून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य

    India COVID-19 Travel Rules : परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची RT-PCR चाचणी केली जाईल. तसेच चीन, जपान, कोरियामधून येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग केले जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. Read More

  4. Coronavirus : चीननंतर आता अमेरिकेतही कोरोनाचं वाढतं संकट, नवीन वर्षात 'या' देशांमध्ये जाणं टाळा

    New Year Celebration : तुम्हीही नवीन वर्ष साजरं करण्यासाठी परदेशात जाण्याची योजना आखली असेल तर वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही खबरदारी बाळगणं फार गरजेच आहे. Read More

  5. Sargam Koushal Exclusive : मिसेस वर्ल्ड सरगम कौशलचं मायदेशी धुमधडाक्यात स्वागत; भारतात परतल्यानंतर एबीपी न्यूजशी साधला संवाद

    Sargam Koushal : अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या केलेल्या मिसेस वर्ल्ड 2022-23 या स्पर्धेत 63 देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. Read More

  6. Abdu Rozik Fees : 'बिग बॉस'च्या शोसाठी अब्दु रोजिकला मिळालं 'इतकं' मानधन; किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

    Abdu Rozik, Bigg Boss 16 : तीन फुटी अब्दु रोजिक 'बिग बॉस 16' मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धक होता. तो दर आठवड्याला भरमसाठ रक्कम घेत असे. Read More

  7. Messi with Trophy : वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रेमात मेस्सी, कुशीत घेऊन झोपला, इन्स्टावर फोटोंसह शेअर केली खास पोस्ट

    Fifa Qatar World Cup : फिफा वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच कर्णधार मेस्सीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. Read More

  8. Stadium 974 : ज्या ठिकाणी फिफा विश्वचषकाचे रंगतदार सामने झाले, ते मैदानाच होणार जमिनदोस्त, काय आहे नेमकं स्टेडियम 974?

    Fifa Qatar World Cup : 18 डिसेंबर रोजी अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला  (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच फिफा विश्वचषक 2022 ची सांगता झाली. Read More

  9. Side Effects of Sugar :गोड अधिक खाताय? मधुमेहासह इतर आजारांनाही आमंत्रण, 'या' गंभीर आजारांचा धोका

    Side Effects of Sugar : गोड पदार्थ अधिक खाल्ल्याने मधुमेह होण्याचा धोका तर असतोच, पण त्यासोबतच इतर गंभीर आजारांना ही आमंत्रण मिळतं. कसं ते वाचा सविस्तर. Read More

  10. Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ की घट? तुमच्या शहरांतील किमती जाणून घ्या

    Petrol Diesel Price in 24 December 2022: आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशातील काही शहरांत किमतींत किरकोळ बदल झालेत, पण महानगरांमध्ये किमती स्थिर आहेत. Read More