1. ABP Majha Top 10, 23 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 23 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांच्या पतीला सीबीआयकडून अटक, काय आहे प्रकरण?

    CBI arrests Chanda Kochar: आर्थिक गैरव्यावहार प्रकरणी चंदा कोचर यांना आणि त्यांच्या पतीला सीबीआयनं अटक केली आहे.  Read More

  4. Reham Khan Mirza Bilal Wedding: इम्रान खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचं तिसरं लग्न, सोशल मीडियावर घोषणा

    Imran Khan X-Wife Marriage: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची पूर्वाश्रमीची पत्नी रेहम खान यांनी तिसरं लग्न केले आहे. Read More

  5. Kerala International Film Festival : 27 वा केरळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल उत्साहात संपन्न; 'या' चित्रपटांना मिळाला पुरस्कार

    Kerala International Film Festival 2022 : यंदाच्या केरळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलची थीम होती फ्लो म्हणजेच प्रवाही असणं. Read More

  6. Cirkus Movie Review : ...यापेक्षा जत्रेतील सर्कस बरी; वाचा 'सर्कस' चित्रपटाचा संपूर्ण रिव्ह्यू

    Cirkus Movie Review : सर्कस चित्रपटाची कथा रॉय आणि जॉय नावाच्या व्यक्तिरेखेभोवती फिरणारी आहे. Read More

  7. Messi with Trophy : वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रेमात मेस्सी, कुशीत घेऊन झोपला, इन्स्टावर फोटोंसह शेअर केली खास पोस्ट

    Fifa Qatar World Cup : फिफा वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच कर्णधार मेस्सीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. Read More

  8. Stadium 974 : ज्या ठिकाणी फिफा विश्वचषकाचे रंगतदार सामने झाले, ते मैदानाच होणार जमिनदोस्त, काय आहे नेमकं स्टेडियम 974?

    Fifa Qatar World Cup : 18 डिसेंबर रोजी अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला  (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच फिफा विश्वचषक 2022 ची सांगता झाली. Read More

  9. Intermittent Fasting करताना तुम्हीसुद्धा 'या' चुका करता का? वजन कमी न होण्यामागचं 'हे' कारण असू शकतं

    Intermittent Fasting : आजकाल Intermittent Fasting खूप ट्रेंडमध्ये आहे. सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत अनेक लोकांनी या डाएट प्लॅनद्वारे आपले वजन कमी केले आहे. Read More

  10. Share Market Closing Bell: शेअर बाजारात 'ब्लॅक फ्रायडे'; सेन्सेक्स 60 हजार अंकाखाली, 8.20 लाख कोटींचा चुराडा

    Share Market Closing Bell: शेअर बाजारात आज आलेल्या सुनामीत 8.20 लाख कोटींचा चुराडा झाला. Read More