India: भारतातील 'या' अनोख्या गावात दोन देश; गावाचा प्रमुख जेवतो भारतात आणि झोपतो म्यानमारमध्ये
Two Nation Village: भारतात एक असं गाव आहे, ज्यात दोन देश वसले आहेत. या गावातील बहुतेक जण भारतात जेवतात आणि म्यानमारमध्ये झोपतात. Read More
YouTube: कशाबद्दल होता युट्युबच्या पहिला व्हिडीओ? 'या' प्राण्याबद्दल दिली गेली होती माहिती
YouTube First Video: युट्युबवर पहिला व्हिडिओ 2005 मध्ये 24 एप्रिल रोजी रात्री 8:27 वाजता अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ YouTube सह-संस्थापक जावेद करीम यांनी अपलोड केला होता. Read More
Morning Headlines 23rd October : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
IND vs NZ : 20 वर्षानंतर 'किवीं'वर मात न्यूझीलंडला दणका देताना टीम इंडियाकडून विक्रमांचा डोंगर
World Cup 2023 : न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने अनेक जुने विक्रम मोडत नवीन विक्रम रचले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी नव्या विक्रमांवर नाव कोरलं आहे. Read More
Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?
Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
Asian Para Games 2023 : प्रणव सुरमा आणि शैलेश कुमारची सुवर्ण कामगिरी! आशियाई पॅरा खेळ स्पर्धेत आतापर्यंत नऊ पदकांची कमाई
Asian Para Games 2023 : चौथ्या आशियाई पॅरा खेळ स्पर्धेत भारताने आतापर्यंत 9 पदकांची कमाई केली आहे. आशियाई पॅरा खेळ स्पर्धेच्या 17 खेळांमध्ये 303 भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत. Read More
Virat Kohli : सचिनची बरोबरी फक्त 5 धावांनी हुकली, पण 'किंग कोहली'चा तोच क्षण तब्बल 4.30 कोटी लोकांनी लाईव्ह पाहिला!
कोहलीने 95 धावांवरून षटकार ठोकून शतक ठोकण्याचा प्रयत्न केला, पण तो झेलबाद झाला. कोहली विजयासाठी पाच धावा हव्या असताना बाद झाला. मात्र, हा प्रसंग हाॅटस्टारवर तब्बल 4.30 कोटी लोकांनी लाईव्ह पाहिला. Read More
Health Tips : तुमच्या आहारात या 5 ब्रेन बूस्टिंग फळांचा समावेश करा; वाचा आश्चर्यकारक फायदे
Health Tips : शरीराप्रमाणेच मेंदू देखील 24 तास काम करतो आणि मेंदूलाही सतत ऊर्जेची गरज असते. Read More
Wagh Bakri Tea : मोठी बातमी! वाघ बकरी ग्रुपच्या संचालकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, पराग देसाई याचं निधन
Wagh Bakri Tea : वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई हे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले होते, यावेळी त्यांच्या डोक्याला मार लागला होता. Read More
ABP Majha Top 10, 23 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Oct 2023 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 23 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 23 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
23 Oct 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -