1. Horoscope today 23rd March: कर्क, सिंह, कन्या राशीला मिळणार भाग्याची साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

    Horoscope Today 23rd March 2024 Cancer Leo Virgo : कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या... Read More

  2. ABP Majha Top 10, 23 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 23 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Raid on Opposition Leaders : भर लोकसभा निवडणुकीत ईडी, सीबीआय, आयटीकडून विरोधी आघाडीतील नेत्यांसह नातेवाईकांच्या घरावर छापेमारी!

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अटक करण्यात आल्यानंतर आता केंद्रीय यंत्रणांनी विरोधी पक्षांचे नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या घरांवर छापेमारी सुरु केली आहे. Read More

  4. Moscow Shooting : मॉस्कोमध्ये अंधाधुंद गोळीबार आणि बाँब स्फोट, 70 ठार तर 150 जखमी; ISIS ने जबाबदारी स्वीकारली

    Russia Terror Attack : मॉस्को कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी आयसीसने (Terror group Islamic State) स्वीकारली आहे. यावर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी मात्र अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. Read More

  5. Abhishek Bachchan to join Politics : बच्चन कुटुंबातील आणखी एक सदस्य देशाच्या संसदेत जाणार? अभिषेकच्या राजकारणातल्या एन्ट्रीच्या चर्चा, 'या' पक्षाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता

    Abhishek Bachchan to join Politics : सध्या देशात निवडणुकांचे वारे वाहत असून अनेक कलाकारांच्या नावाची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. त्यातच आता अभिषेक बच्चन देखील राजकारणात एन्ट्री करणार असल्याचं म्हटलं जात आहे. Read More

  6. Holi 2024 Marathi Songs : 'खेळताना रंग बाई होळीचा होळीचा...', धुळवडीच्या रंगात रंगण्यासाठी 'ही' टॉप 10 मराठी गाणी ऐकाच

    Holi 2024 Top 10 Marathi Songs : होळीच्या सणानिमित्ताने मराठीतील टॉपच्या गाण्यांविषयी जाणून घेऊयात. यामध्ये लावणीसह हल्लीच्या काळातील गाण्यांचा समावेश आहे. Read More

  7. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  8. Smriti Mandhana Video : आयपीएल कप जिंकताच कॅप्टन स्मृती मानधनाची बाॅयफ्रेंडला मैदानात कडकडून मिठी!

    आरसीबी चॅम्पियन झाला तेव्हा कॅप्टन स्मृती मानधनाचा कथित प्रियकर पलाश मुच्छाल (Palaash Muchhal) मैदानावर उपस्थित होता. त्याने स्मृतीवर प्रेमाचा वर्षाव करत मिठी मारून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. Read More

  9. Health Tips : लहान बाळाला प्लास्टिकच्या बाटलीतून दूध पाजताय तर सावधान; मुलाच्या मेंदूवर होईल 'असा' परिणाम

    Health Tips : तुम्हीही पालक असाल आणि तुमच्या मुलाला प्लास्टिकच्या बाटलीतून दूध पाजत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. Read More

  10. बोले तैसा न चाले! 31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम, सरकारचा मोठा निर्णय; शेतकरी संतप्त

    31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Export Ban) कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. सरकारच्या (Govt) या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांसह (Farmers) विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. Read More