1. ABP Majha Top 10, 21 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 21 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Arvind Kejriwal: मोठी बातमी: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक

    Arvind Kejriwal: सक्तवसुली संचलनालयाकडून अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना अटक केल्यामुळे आता त्यांची रवानगी तुरुंगात होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का. Read More

  4. रशियात पुन्हा व्लादिमीर पुतिन यांचंच सरकार; तब्बल 88 टक्के मतांनी जिंकली अध्यक्षपदाची निवडणूक

    राष्ट्रपती म्हणून त्यांची ही पाचवी टर्म असेल. व्लादिमीर पुतिन 1999 पासून रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोरिस येल्तसिन यांनी 1999 मध्ये रशियाची सत्ता व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवली. Read More

  5. Trans Actress India : लिंग बदलून मुलगी झाली, सुपरस्टारसोबत सिनेसृष्टीत पदार्पण, आज आहे मोठी अभिनेत्री

    Trans Actress India : एका अभिनेत्रीचा प्रवासही स्वप्नवत असा आहे. लिंग बदल करून मुलगी झालेली ट्रान्स अॅक्ट्रेसने सध्या मल्याळम सिनेसृष्टी गाजवली आहे. Read More

  6. Uorfi Javed with Sharukh Khan : उर्फी आणि किंग खानची भेट? शाहरुखसोबतचा सेल्फी केला शेअर पण...

    Uorfi Javed with Sharukh Khan : तिच्या अनेक स्टंट्समुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदने नुकतचं शाहरुखसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. Read More

  7. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  8. Smriti Mandhana Video : आयपीएल कप जिंकताच कॅप्टन स्मृती मानधनाची बाॅयफ्रेंडला मैदानात कडकडून मिठी!

    आरसीबी चॅम्पियन झाला तेव्हा कॅप्टन स्मृती मानधनाचा कथित प्रियकर पलाश मुच्छाल (Palaash Muchhal) मैदानावर उपस्थित होता. त्याने स्मृतीवर प्रेमाचा वर्षाव करत मिठी मारून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. Read More

  9. Angioplasty : हार्टअटॅकच्या पलीकडे: अँजिओप्लास्टी समजून घेताना 

    भारतीयांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याने या वैद्यकीय प्रक्रियेची चर्चा सर्वतोमुखी झाली आहे. पण फक्त हार्टअटॅकपुरताच या प्रक्रियेचा वापर मर्यादित नाही ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?  Read More

  10. चिकन 1800 रुपये किलो, अंडे 50 रुपये; कडकनाथ कोंबडीचा व्यवसाय करा, मालामाल व्हा 

    कडकनाथ कोंबडी पालनाचा व्यवसाय (Kadaknath Chicken farming) हा तरुणांना मोठा पैसा कमावून देणारा व्यवसाय आहे. कडकनाथ कोंबडी ही इतर कोंबड्यांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. Read More