एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 21 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. "अत्याचार केवळ स्त्रियांवरच होतो, पुरुषांवर नाही?", लोकसभेत बोलताना ओवैसींचं वक्तव्य, काय घडलं?

    "बलात्कार फक्त महिलांवरच होतो का? पुरुषांवर बलात्कार होत नाहीत का? विधेयकात याबाबत कोणतीही तरतूद नाही. पुरूषांचा पाठलाग केला जात नाही का?", असे सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केलं आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 21 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 21 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Parliament Security Breach : संसद घुसखोरी प्रकरणात बंगळूरमधील पोलिस अधिकाऱ्याचा इंजिनिअर मुलगा ताब्यात, यूपीमधून एकजण रडारवर

    Parliament Security Breach : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने कर्नाटकातील बागलकोटमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला ताब्यात घेतले आहे. त्याचे नाव साई कृष्ण आहे. त्याचे वडील उच्च पोलिस अधिकारी आहे. Read More

  4. Donald Trump Disqualifies From 2024 Ballot : अमेरिकेतही 'खेला होबे'! डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतून हद्दपार, पुढील 15 दिवसात बरंच काही घडणार

    Colorado Court disqualifies Trump from 2024 ballot : अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना 2024 मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अपात्र घोषित केले आहे. Read More

  5. Triptii Dimri : बोले चुडिया ते घाघरापर्यंत! नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचा जबराट डान्स; करिना अन् दीपिका विचारात पडली असणार

    Triptii Dimri : व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घाघरा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तृप्ती डिमरीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. Read More

  6. Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या अन् अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाची भलतीच चर्चा, पण Video समोर येताच सर्वच स्तब्ध झाले!

    Aishwarya Rai Bachchan-Abhishek Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. पण या सगळ्या दरम्यान एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Read More

  7. India vs Pakistan T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख, वेळ, वार अन् ठिकाणं ठरलं!

    India vs Pakistan T20 World Cup 2024 : 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत हे दोन संघ शेवटचे भिडले होते ज्यात भारताने विजय मिळवला होता. आता या दोन शेजारी देशांमधील आणखी एका सामन्याची रूपरेषा समोर आली आहे. Read More

  8. ICC One Day Ranking : बाबर आझमचा शुभमन गिलला तगडा झटका; रवि बिश्नोईला एकाचवेळी दोघांकडून 'दे धक्का'!

    ICC One Day Ranking : गेल्या महिन्यात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान शुभमनने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. मात्र, विश्वचषकानंतर तो एकही वनडे सामना खेळलेला नाही. Read More

  9. Health Tips : बद्धकोष्ठतेपासून आराम हवा असेल तर हिवाळ्यात चुकूनही 'या' चुका करू नका; 'हे' घरगुती उपाय करा

    Health Tips : हिवाळ्याच्या काळात अस्वस्थ जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटात बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. Read More

  10. 10 लाख गुंतवा 20 लाख मिळवा; SBI ची जबरदस्त योजना

    सुरक्षित आणि निश्चित उत्पन्नासाठी एक मजबूत पर्याय म्हणजे बँक मुदत ठेवी (Bank FD). SBI ची देखील अशीच एक जबरदस्त योजना आहे यातून मोठ्या प्रमाणात परतावा मिळू शकतो. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोधHasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget