1. ABP Majha Top 10, 2 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Shivamurthy Sharanaru Arrested : कर्नाटकातील मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती शरनारू यांना अटक, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप  

    Shivamurthy Sharanaru Arrested : मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर दोन अल्पवयीन मुलींनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. Read More

  3. Indian Navy Naval Ensign : भारतीय नौदलाला मिळाला नवा झेंडा; पंतप्रधान म्हणाले, 'हा ध्वज शिवरायांना समर्पित'

    Indian Navy Naval Ensign : भारतील नौदलाला नवा झेंडा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं आहे. Read More

  4. Gotabaya Rajapaksa : गोटाबाया राजपक्षे लवकरच श्रीलंकेत परतणार, माजी राष्ट्रपती सध्या थायलंडमध्ये वास्तव्यास

    Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील (Sri Lanka) आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर देश सोडून पळालेले माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) लवकरच श्रीलंकेमध्ये परतणार आहेत. सध्या त्यांनी थायलँडमध्ये आश्रय घेतला आहे. Read More

  5. Atul Gogavale : प्रसिद्ध संगीतकार अतुल गोगावले बीड दौऱ्यावर; मुंबई ते बीडदरम्यान घेतला बाईकस्वारीचा आनंद!

    मुंबई ते बीड हा प्रवास अतुल गोगावले (Atul Gogavale) यांनी बाईकवर केला आहे. Read More

  6. दाक्षिणात्य अभिनेत्री महालक्ष्मीने निर्माता रविंद्र चंद्रशेखरनसोबत बांधली लग्नगाठ, लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

    Ravindar Chandrasekaran Wedding: दाक्षिणात्य चित्रपट निर्माते रविंद्र चंद्रशेखरन (Ravindar Chandrasekaran) यांनी प्रसिद्ध अभिनेत्री महालक्ष्मीसोबत (Mahalaxmi) लग्नगाठ बांधली आहे. Read More

  7. Antony: ईपीएलच्या इतिहासातील चौथी सर्वात मोठी डील, ब्राझीलच्या अँटोनीसाठी मँचेस्टर युनायटेड मोजणार 750 कोटी

    English Premier League: ब्राझीलचा स्टार विंगर अँटोनी (Antony) लवकरच मँचेस्टर युनायटेडच्या (Manchester United) जर्सीत दिसणार आहे. Read More

  8. US Open 2022: वयाच्या 40 व्या वर्षीही सेरेना विल्यम्सची चमकदार खेळी, पहिल्या फेरीत कोविनिकला नमवलं

    US Open 2022: अमेरिकेची स्टार महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) वयाच्या 40व्या वर्षीही चमकदार खेळी करताना दिसत आहे. Read More

  9. 2nd September 2022 Important Events : 2 सप्टेंबर दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    2nd September 2022 Important Events : सप्टेंबर महिन्यातील 2 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Tax Collection : प्रत्यक्ष कर संकलनात मोठी वाढ, 14.20 ट्रिलियनचे उद्दिष्ट गाठणार?

    Tax Collection : प्रत्यक्ष कर संकलनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत 4.88 ट्रिलियन रुपयाचे कर संकलन झाले आहे. Read More