Alcohol from Trees : आता लाकडापासूनही दारुची निर्मिती, वैज्ञानिकांनी शोधली नवी पद्धत; जाणून घ्या नेमकी काय आहे प्रक्रिया?
Alcohol from Wood : देवदार आणि चेरीच्या झाडापासून मिळणाऱ्या द्रवपदार्थापासून दारु तयार केली जाते. Read More
ABP Majha Top 10, 2 June 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 2 June 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Brij Bhushan Sharan Singh Facebook Post : बृजभूषण सिंह यांचं एक पाऊल मागे! आयोध्येतील रॅली रद्द; फेसबुक पोस्ट करत म्हणाले....
Brij Bhushan Sharan Singh Facebook Post: कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी फेसबुकवर पोस्ट लिहत अयोध्येत होणारी चेतना महारॅली रद्द झाल्याची माहिती दिली आहे. Read More
Joe Biden Video : भर कार्यक्रमात जो बायडन मंचावरच पाय अडखळून पडले, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा व्हिडीओ व्हायरल
US News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन एका कार्यक्रमात मंचावरच कोसळले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
The Kerala Story : 'प्रपोगंडा चित्रपट...' ; 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर कमल हसन यांची प्रतिक्रिया
अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाबद्दल त्यांचे मत मांडले आहे. Read More
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More
Wrestlers Protest: 'खेळाडूंसोबत राष्ट्रवादी' अभियानाची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून घोषणा; राष्ट्रवादी साधणार खेळाडूंशी संवाद
Delhi Wrestler Protest: राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी खेळाडूंशी संवाद साधणार आहेत. दिल्लीच्या घटनेनंतर खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याचं आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. Read More
Wrestlers Protest viral Image: दिल्लीत कुस्तीपटूंचे आंदोलन; विनेश आणि संगीता यांचे AI ने तयार केलेले फोटो व्हायरल
wrestlers protest: रविवारी, कुस्तीपटूंचे आंदोलन दिल्ली पोलिसांनी चिरडून टाकले. त्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट आणि संगीता फोगाट यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. Read More
Anti-tobacco Warning: तंबाखूजन्य पदार्थांसाठी ओटीटी माध्यमांना नवी नियमावली, केंद्रीय आरोग्य विभागाकडून नवे नियम जाहीर
Anti-tobacco Warning: केंद्रीय आरोग्य विभागाकडून ओटीटी माध्यमांसाठी तंबाखूजन्य पदार्थांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. Read More
GST Collection: जीएसटीने सरकारच्या तिजोरीत भर; एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यातील कर संकलनात घट
GST Collection in May 2023: मे महिन्यातही जीएसटी संकलन एक लाख 57 हजार कोटींच्या घरात झाला आहे. मात्र, हे कर संकलन एप्रिल महिन्याच्या तुलनेत कमी आहे. Read More
ABP Majha Top 10, 2 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jun 2023 03:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 2 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 2 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
02 Jun 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -