1. ABP Majha Top 10, 1 June 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 1 June 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 1 June 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 June 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. पैलवानांच्या शोषणाचं प्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळतंय; केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर यांचा विश्वास

    Wrestlers Protest : ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.  Read More

  4. Happy Global Parents Day 2023 : आज 'जागतिक पालक दिन', जाणून घ्या या दिनाची सुरुवात आणि महत्त्व

    Happy Global Parents Day 2023 : जागतिक पालक दिनाची सुरुवात सर्वात आधी 1994 मध्ये यूएन जनरल असेंब्लीमध्ये झाली. Read More

  5. The Kerala Story : 'प्रपोगंडा चित्रपट...' ; 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर कमल हसन यांची प्रतिक्रिया

    अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी द केरळ स्टोरी (The Kerala Story) या चित्रपटाबद्दल त्यांचे मत मांडले आहे. Read More

  6. Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

    Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More

  7. Wrestlers Protest: 'खेळाडूंसोबत राष्ट्रवादी' अभियानाची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून घोषणा; राष्ट्रवादी साधणार खेळाडूंशी संवाद

    Delhi Wrestler Protest: राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि पदाधिकारी खेळाडूंशी संवाद साधणार आहेत. दिल्लीच्या घटनेनंतर खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याचं आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. Read More

  8. Wrestlers Protest viral Image: दिल्लीत कुस्तीपटूंचे आंदोलन; विनेश आणि संगीता यांचे AI ने तयार केलेले फोटो व्हायरल

    wrestlers protest: रविवारी, कुस्तीपटूंचे आंदोलन दिल्ली पोलिसांनी चिरडून टाकले. त्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगट आणि संगीता फोगाट यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. Read More

  9. Anti-tobacco Warning: तंबाखूजन्य पदार्थांसाठी ओटीटी माध्यमांना नवी नियमावली, केंद्रीय आरोग्य विभागाकडून नवे नियम जाहीर

    Anti-tobacco Warning:  केंद्रीय आरोग्य विभागाकडून ओटीटी माध्यमांसाठी तंबाखूजन्य पदार्थांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. Read More

  10. Morgan Stanley Report: मागील 10 वर्षात भारताचा चेहरामोहरा बदलला; मॉर्गेन स्टॅनलीच्या अहवालात मोदी सरकारचे कौतुक

    Morgan Stanley Report: मागील दशकभराच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणावर बदल झाला असून देशाचा चेहरामोहरा बदलला असल्याचे अमेरिकन कंपनी मॉर्गेन स्टॅनलीने म्हटले आहे. Read More