1. Nagpur : वाघ आणि बिबट्याच्या अवयवांची सर्वाधिक तस्करी, वर्षभरात 177 आरोपींना अटक

    वाघांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या 54 आणि बिबट्याची शिकार करणाऱ्या 31 आरोपींचा समावेश आहे. आरोपींकडून वाघ आणि बिबट्याचे कातडे, दात, नखे, कवटी आणि हाडे  जप्त करण्यात आली आहेत. Read More

  2. GMC Nagpur : अखेर मेडिकलमध्ये सात कुत्री पकडली, पहिल्यांदा आले मनपाचे पथक

    मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पालिकेची आहे. प्रशासनाकडून यासाठी प्रयत्न केले जातात, मात्र मेडिकलमध्ये मागील 2 वर्षांत कोणताही कार्यवाही झाली नसल्याची तक्रार मार्डतर्फे करण्यात आली. Read More

  3. Delhi Airport : विमानाच्या चाकाजवळ आली कार, दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला

    Delhi Airport : दिल्ली विमानतळावर एक मोठा अपघात टळला. एक कार थेट इंडिगो विमानाच्या चाकाजवळ येऊन थांबली. Read More

  4. Hellfire R9x Missile : ना स्फोटाचा आवाज, फक्त ब्लेडची धार; अत्यंत घातक हेलफायर R9X मिसाइलनं केला अल-जवाहिरीचा खात्मा

    America Attack : अमेरिकेनं काबूलमध्ये हेलफायर मिसाईल वापरून धोकादायक दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अल-जवाहिरीला ठार मारले. Read More

  5. Jaani : पंजाबी गायक जानीची पोलिसांकडे सुरक्षेची मागणी; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

    जानीनं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली आहे. Read More

  6. Shreyash Jadhav : मराठी रॅपर ‘किंग जेडी’कडून ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना

    श्रेयशने ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना केली असून या अंतर्गत एडिटिंग, डबिंग, व्हीएफएक्स साउंड मिक्स अगदी फाइनल आउट्पुट्सपर्यंत सर्व पोस्ट प्रॅाडक्शन सेवा उपलब्ध होणार आहे.  Read More

  7. CWG 2022: भारतीय सायकलपटू मीनाक्षीला अपघात; स्ट्रेचरवर बसवून मैदानाबाहेर काढलं, प्रेक्षकही पडले चिंतेत

    Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडू दमदार प्रदर्शन करून दाखवत आहेत.   Read More

  8. CWG 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताची आतापर्यंत 9 पदकांची कमाई, पाहा विजेत्या खेळाडूंची यादी

    CWG 2022 India Medal Winners: बर्मिंगहॅम (Commonwealth Games 2022) येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील चार दिवस उलटले आहे. आज या स्पर्धेतील पाचवा दिवस आहे. Read More

  9. Nagpanchami 2022 : ...यासाठी केली जाते नागाची पूजा; जाणून घ्या पूजा विधी आणि आख्यायिका

    Nagpanchami 2022 : हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी प्रतिकात्मक नागाची पूजा करतात. Read More

  10. Gold Rate : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी, एक देश, एक दर! देशभरात एकाच दरात होणार सोने विक्री

    Same Gold Rate Across India : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी.... वन नेशन, वन गोल्ड रेट योजनेमुळे देशभरात एकाच दरात सोने मिळणार आहे. Read More