ABP Majha Top 10, 17 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 17 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Ayodhya : कलश यात्रा राम मंदिरामध्ये पोहोचली, रामलल्लाच्या प्रतिष्ठापणेला सुरूवात, असे असतील 22 जानेवारीपर्यंतचे कार्यक्रम
Ram Mandir Inauguration : आजपासून रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेला सुरूवात होणार असून शरयू नदीच्या पाण्याने मंदिराचं गर्भगृह शुद्ध करण्यात आलं आहे. Read More
Iran Missile Attack on Pakistan : पाकिस्तानवर इराणचा एअरस्ट्राईक; दहशतवादी स्थळांवर डागली क्षेपणास्त्र
World News: इराणणं क्षेपणास्त्र डागत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला आहे. जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हल्ला केल्याची माहिती इराणकडून देण्यात आली आहे. Read More
Siddhant Chaturvedi:'गली बॉय' फेम सिद्धांत चतुर्वेदीने घेतली आलिशान कार; किंमत ऐकून व्हाल अवाक्!
Siddhant Chaturvedi: सिद्धार्थनं लँड रोव्हर कार खरेदी केली आहे. जाणून घेऊयात त्याच्या या नव्या कारची किंमत... Read More
Pankaj Tripathi : 'मी काय करतो हे आईला माहीत नव्हते!', पंकज त्रिपाठीने स्वत: केला खुलासा
Pankaj Tripathi Talk about Parents : अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. मिर्जापूर आणि गँग ऑफ वासेपूरमधून त्याने लाखो चाहत्यांची मने जिंकली. सध्या पंकज त्रिपाठी त्याच्या 'मैं अटल हूं' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Defamation suit on MS Dhoni in Delhi High Court : जिवलग मित्राकडूनच धोनीवर गुन्हा दाखल! 15 कोटींच्या फसवणुकीचे प्रकरण नेमकं आहे तरी काय?
अलीकडेच धोनीने सुद्धा त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला होता. दोघांनी क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या कराराचे पालन केले नाही आणि 15 कोटी रुपयांची फसवणूक केली, असा दावा धोनीच्या वकिलाने केला होता. Read More
Finn Allen : आरसीबीनं ज्याला रिलीज केलं, त्यानंच पाकिस्तानविरुद्ध तब्बल16 षटकार ठोकत 137 धावांचा पाऊस पाडला!
Finn Allen : फिन अॅलनने पाकिस्तानविरुद्ध केवळ 62 चेंडूंचा सामना केला आणि 220 च्या अविश्वसनीय स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना 137 धावा केल्या. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 16 षटकारांचा समावेश होता. Read More
Health Tips : थंडीत हिरड्यांमधून सतत रक्तस्त्राव होतोय? प्रतिबंध करण्यासाठी 'या' सोप्या टिप्स फॉलो करा
Health Tips : तुमचा ब्रश तुमच्या हिरड्या खराब करू शकतो. त्यामुळे ब्रश विकत घेताना योग्य निवडा. Read More
Share Market : शेअर बाजार कोलमडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 4.5 लाख कोटी रुपये पाण्यात; 16 महिन्यातील सर्वात मोठी घसरण
Stock Market Latest Update : शेअर बाजारातील Sensex मध्ये 1628 अंकांची तर Nifty मध्ये 460 अंकांनी घसरण झाली. तर बँक निफ्टीही आज 2000 अंकानी घसरला. Read More
ABP Majha Top 10, 17 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jan 2024 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 17 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
17 Jan 2024 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -