1. ABP Majha Top 10, 17 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 17 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 16 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PM Ujjwala Yojana: 600 रुपयांत LPG सिलेंडर; तुम्हालाही मिळू शकतो 'या' योजनेचा लाभ! सरकार देतंय 75 लाख नवे कनेक्शन

    केंद्र सरकारनं 2016 मध्ये ही योजना सुरू केली. तेव्हापासून सुमारे 10 कोटी ग्राहक जोडले गेले आहेत. या योजनेंतर्गत 75 लाख नव्या कनेक्शन्सनाही मान्यता देण्यात आली आहे. Read More

  4. US President: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार? सर्वेमध्ये बायडन यांना धक्का

    माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) सध्याचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांना मागे टाकत आघाडीवर पोहोचले आहेत. हे स्विंग व्होट असलेली राज्य 2024 च्या राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतील उमेदवारांचं भवितव्य ठरवतील. Read More

  5. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तारीख ठरली, जगभरातील 55 फिल्म्सचे होणार प्रदर्शन

    Chhatrapati Sambhaji Nagar : महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. Read More

  6. मोठी बातमी : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा धक्का, तातडीने अँजिओप्लास्टी

    अवघ्या 47 व्या वर्षी श्रेयस तळपदेला हृदयविकारचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं रुग्णालयाकडून माहिती देण्यात आलीये. Read More

  7. Mumbai Indians : चेन्नईत 'बेचाळीस'चा धोनी मैदान मारत असताना मुंबईकर रोहितसाठी 'छत्तीस'चा आकडा का झाला? संघात किती बदल होणार??

    Rohit Sharma : रोहित शर्माने IPL 2013 च्या मध्यभागी कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि त्याच मोसमात प्रथमच आपल्या संघाला चॅम्पियन बनवले. त्यानंतरही चार विजेतेपद पटकावली. Read More

  8. Ritika Sajdeh: मुंबईनं कॅप्टन बदलला, पण 'हार्दिक' स्वागत नाहीच! चाहत्यांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच, रोहितची पत्नी रितीका पहिल्यांदाच बोलली!

    Rohit Sharma Wife Ritika Sajdeh : मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेत रोहितला हटवले आणि आगामी हंगामासाठी संघाची कमान हार्दिक पांड्याकडे सोपवली. या निर्णयामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते प्रचंड नाराज आहेत. Read More

  9. Health Tips : किडनीच्या रुग्णांसाठी लाल द्राक्ष वरदानापेक्षा कमी नाहीत; वाचा जबरदस्त फायदे

    Red Grapes For Kidney : लाल द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फ्लेव्होनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात, जे सूज कमी करण्यास मदत करतात. Read More

  10. रिलायन्सचा नवा आरोग्य विमा, जगात कुठेही घ्या उपचार; कंपनी देणार 8.3 कोटी रुपयांचा विमा

    अनिल अंबानी (Anil Ambani) यांची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्सने (Reliance general insurance) नवीन आरोग्य विमा पॉलिसी लॉन्च केली आहे. त्यात अनेक मोठे आजार आणि त्यांच्या उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. Read More