1. ABP Majha Top 10, 16 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 16 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 16 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Indian Navy : अरबी समुद्रात माल्टा देशाच्या जहाजाचे समुद्री चाच्यांकडून हायजॅक; भारतीय नौदलाकडून बचाव मोहिम सुरू

    India Navy to Rescue : भारतीय नौदलाने माल्टा देशाच्या अपहरण झालेल्या जहाजाच्या सुटकेसाठी आपली युद्धनौका रवाना केली आहे. Read More

  4. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मागितली जनतेची माफी; नॅशनल टेलिव्हिजनवर म्हणाले, So Sorry!

    Russia News: नॅशनल टेलिव्हिजनवर भर कार्यक्रमात पतिन जनतेला म्हणाले, So Sorry! पण का? Read More

  5. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तारीख ठरली, जगभरातील 55 फिल्म्सचे होणार प्रदर्शन

    Chhatrapati Sambhaji Nagar : महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे भारतीय स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. Read More

  6. मोठी बातमी : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा धक्का, तातडीने अँजिओप्लास्टी

    अवघ्या 47 व्या वर्षी श्रेयस तळपदेला हृदयविकारचा झटका आला. हृदयविकाराच्या झटक्यानंतर श्रेयस तळपदेवर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचं रुग्णालयाकडून माहिती देण्यात आलीये. Read More

  7. खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धा, महाराष्ट्र 27 पदकांसह सहाव्या स्थानावर

    नेमबाजीत स्वरुप उन्हाळकरला अपयश, पॉवरलिफ्टिंगमध्ये दिनेश बागडेला कांस्यपदक, टेबल टेनिसमध्ये आगेकूच Read More

  8. Mahendra Singh Dhoni : धोनीनं दाखल केली याचिका अन् आयपीएस थेट अधिकाऱ्याला जेलची हवा; प्रकरण नेमकं काय?

    धोनीने 2013 मध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) सामन्यांच्या सट्टेबाजी आणि मॅच फिक्सिंगमध्ये सामील असल्याचा दावा करणाऱ्या कथित विधानांमुळे उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. Read More

  9. Winter Tips : थंडीत तुम्हालाही मोजे घालून झोपण्याची सवय आहे? जरा थांबा, आधी तोटे जाणून घ्या

    Winter Tips : थंडीच्या दिवसांत शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी उबदार कपडे घातले जातात. Read More

  10. LIC News : LIC एजंट्ससाठी मोठी बातमी! नव्या वर्षाच्या आधीच दोन लाखांचा फायदा

    LIC Agents : हे नवे नियम 6 डिसेंबरपासून लागू झाले आहेत. सप्टेंबर महिन्यात वित्त मंत्रालयाने एलआयसी एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी अनेक घोषणा केल्या होत्या. Read More