1. ABP Majha Top 10, 16 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 16 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 15 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. New Delhi : 'LAC वर परिस्थिती स्थिर, पण संवेदनशील'; सीमेवरील कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास आम्ही सक्षम - लष्करप्रमुख मनोज पांडे

    New Delhi : LAC वर भारतीय सैन्य आणि इतर लष्करी सुविधांची तैनाती वाढवून आपण खूप मजबूत स्थितीत आहोत यावर त्यांनी भर दिला आहे. Read More

  4. मोठी बातमी! रशियन लष्करी विमानाला भीषण अपघात, सर्व 15 जणांचा मृत्यू; दुर्घटनेचा VIDEO समोर

    Russian Military Plane Crash : रशियन लष्करी विमान कोसळून त्यातील सर्व 15 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. Read More

  5. Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : अंबानींच्या सोहळ्यात सुरु होता साडेतीन तास एका वस्तूचा शोध, प्री वेडिंगमध्ये हरवली मार्क झुकेरबर्गच्या बायकोची महागडी अन् महत्त्वाची वस्तू

    Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding : राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंगमध्ये एका गोष्टीने फार खळबळ उडाली होती. कारण या सोहळ्यात मार्क झुकेरबर्गच्या बायकोची एक वस्तू हरवली होती. Read More

  6. Anuradha Paudwal Joins BJP : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजप प्रवेश, पक्षात मोठी जबाबदारी मिळणार की थेट लोकसभेचं तिकीटचं नावावर होणार?

    Anuradha Paudwal Joins BJP : भाजपमध्ये अनुराधा पौडवाल यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच त्या भाजपसाठी स्टार प्रचारक असतील असं देखील सांगण्यात येत आहे. Read More

  7. Virat Kohli : जगाला धडकी भरवणाऱ्या किंग विराट कोहलीची कायम बोलती बंद करणारा तो 'शर्माजी' नेमका कोण?

    एक असा गोलंदाज आहे जो आयपीएलमध्ये 'किंग कोहली'च्या हृदयाचे ठोके नियमितपणे वाढवत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आजपर्यंतच्या इतिहासात विराट कोहलीला त्याच गोलंदाजाने सर्वाधिक वेळा बाद केले आहे. Read More

  8. Ravichandran Ashwin : शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला

    Ravichandran Ashwin : कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. Read More

  9. Relationship : तुमचे चांगले नाते संपुष्टात येऊ शकते, फक्त या 5 गोष्टी सांभाळा, अन्यथा पश्चातापाची वेळ होईल

    Relationship : आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी आणि सवयींबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे चांगले नाते नष्ट होऊ शकते. त्यामुळे तुमचं नातं वाचवायचं असेल तर या चुका टाळणं गरजेचं आहे. Read More

  10. पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार का? पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं मोठं वक्तव्य 

    पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जातेय. याबाबत पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी (Minister Hardeep Singh Puri) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. Read More