Viral Video: तरूणांनी थेट चालवली आकाशात बाईक, भन्नाट स्टंट पाहून व्हाल थक्क
आजकाल आपण प्रत्येक चित्रपटात स्टंट करताना अनेक अभिनेत्यांना पाहतो आणि ते पाहून आपण थक्क राहतो. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. Read More
Burmese Python : अबब! सर्वात मोठं अजगराचं घरटं, 13 फूट लांब मादीची 111 अंडी; तुम्ही पाहिलं का?
US Burmese Python : अमेरिकेमध्ये एका विशाल मादी बर्मी अजगराचं घरटं सापडलं आहे. या बर्मीज पायथन अजगराची लांबी 13 फूट 9 इंच आहे. विशेष म्हणजे घरट्यात 111 अंडीही सापडली आहेत. Read More
Jammu Accident : मोठी बातमी! जम्मूमध्ये CRPF जवानांना घेऊन जाणारी गाडी सिंध नदीत कोसळली, आठ जण जखमी
CRPF Personnel Get Injured : सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणारी एक गाडी जम्मू-काश्मीरच्या सिंध नाल्यात कोसळल्याने आठ जण जखमी झाले आहेत. Read More
World Snake Day 2023 : 'जागतिक सर्प दिन' नेमका का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिनाचं महत्त्व
World Snake Day 2023 : सापांविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी 'जागतिक सर्प दिन' साजरा केला जातो. Read More
मराठी चित्रपट सृष्टीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड; पुण्यातील घरात आढळला मृतदेह
Ravindra Mahajani Death : मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे.
वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. Read MorePriya Bapat : प्रिया बापटने सांगितली तिच्या पहिल्या प्रेमाची आठवण; म्हणाली, मी अजूनही माझ्या पहिल्या प्रेमाला विसरू...
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापटने नुकतेच तिच्या पहिल्या प्रेमाची आठवण सांगितली आहे.आठवण सांगताना म्हणाली मी माझे पहिले प्रेम अजूनही विसरू शकले नाही. Read More
Shiv Chhatrapati Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा, गेल्या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर
Shiv Chhatrapati Award : क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी बजावलेल्यांचा सन्मान राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. Read More
भारताच्या लेकीची सुवर्ण कामगिरी, अवघ्या 13.09 सेकंदात पार केले 100 मीटर अंतर
gold for India : भारताची युवा धावपटू ज्योती याराजी हिने सुवर्ण कामगिरी करत इतिहास रचला आहे. Read More
Health Tips : तुम्हीही 'या' दोन प्रकारचा चहा घेता का? वेळीच सावध व्हा; होऊ शकतो किडनी स्टोनचा धोका
Health Tips : ग्रीन टी आणि लेमन टी प्यायल्याने किडनी स्टोनचा धोका वाढतो. या संदर्भात तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घ्या. Read More
Income Tax Return : करदात्यांनो! ITR भरताना 'ही' चूक केल्यास भरावा लागेल 10 लाखांचा दंड
Tax on Foreign Income : अनेक लोक देशाबाहेरही नोकरी करतात. अशा वेळी, प्राप्तिकर परतावा भरताना काही अतिरिक्त गोष्टींची काळजी घ्यावी लागते. नाहीतर, तुम्हाला दंड होऊ शकतो. Read More
ABP Majha Top 10, 16 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jul 2023 03:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 16 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 16 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
16 Jul 2023 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -