Viral Video : आजीला वधूसारखं सजवलं, आजोबांनी दिली अप्रतिम प्रतिक्रिया; इतकं प्रेम पाहून तुमचेही डोळे पाण्याने भरतील
Viral Video : भारतात, अनेक जोडपी अशी आहेत, जे एकमेकांना आयुष्यभर साथ देतात आणि त्यांच्यातील प्रेम नेहमीच टिकते Read More
ABP Majha Top 10, 15 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
TET Examination: अमित शाह, ममता बॅनर्जी यांनी उत्तीर्ण केली TET परीक्षा; जाणून घ्या काय आहे प्रकरण
West Bengal TET Examination: पश्चिम बंगालमध्ये 2014 वर्षी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या गुणवत्ता यादीत अमित शाह, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची नावे असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. Read More
G-20 शिखर परिषदेवर कोरोनाचे संकट? अनेक देशांच्या नेत्यांच्या भेटीनंतर कंबोडियाच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण
Cambodian PM Corona Positive : कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी अलीकडेच अनेक देशांच्या नेत्यांची भेट घेतली Read More
Alia-Ranbir House : राज कपूर यांचा फोटो, जर्सी नंबर 8; रणबीर-आलियाच्या घराचा असा आहे थाट, पाहा फोटो
Ranbir Kapoor-Alia Bhatt House Pics : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे स्वप्नातील घर असलेली वास्तू आतून खूपच प्रेक्षणीय आहे. Read More
Hera Pheri 3 : 'हेरा फेरी 3' सिनेमात कार्तिक आर्यन साकारणार राजूची भूमिका? सोशल मीडियावर यूजर्सच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
Hera Pheri 3 : हेरा फेरी 3 या सिनेमाचा अक्षय कुमार आता भाग नसणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यूजर्स निराशा व्यक्त करत आहेत. Read More
National Sports Awards 2022: राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा; एकाही क्रिकेटपटूला स्थान नाही, क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना 'द्रोणाचार्य', पाहा संपूर्ण यादी
National Sports Awards 2022 : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले आहेत. टेबल टेनिसपटू अचंत शरथ कमलची मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. Read More
Childrens day special : बालदिनानिमित्त बच्चे कंपनीसाठी सायक्लोथॉनचं आयोजन; मुलांकडून गॅजेट न वापरण्याचं घेतलं वचन
Mumbai : लहानग्यांसाठी आयोजित या सायक्लोथॉनचा मार्ग मुंबईतल्या सांतक्रुझपासून ते जुहूपर्यंत असा एकूण पाच किलोमीटर इतका होता. Read More
Health Tips : बीपी नॉर्मल करायचा आहे? आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा
Health Tips : आहार आणि जीवनशैलीत बदल करून उच्च रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो. विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाल्ल्याने बीपी नियंत्रित ठेवता येतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. Read More
Share Market Opening Bell: शेअर बाजारात आजही विक्रीचा दबाव; सेन्सेक्स, निफ्टी निर्देशाकांत घसरण
Share Market Opening Bell: भारतीय शेअर बाजारात आजही विक्रीचा दबाव दिसत आहे. किंचीत तेजीसह सुरू झालेल्या बाजारातनंतर घसरण दिसून येते. Read More
ABP Majha Top 10, 15 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Nov 2022 03:10 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 15 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
15 Nov 2022 03:09 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -