1. ABP Majha Top 10, 12 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 12 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 11 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 11 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Gyanvapi Mosque Verdict: ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल, सुनावणी घेण्यास कोर्टाचा होकार; 22 सप्टेंबरला पुढील सुनावणी

    Gyanvapi Masjid Case Update:  ज्ञानवापी प्रकरणी मोठा निर्णय कोर्टानं दिलाय. आता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे, 22 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. Read More

  4. T20 World Cup 2022 : भारतासाठी आनंदाची बातमी, बुमराह पुनरागमन करणार, लवकरच होणार वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा

    T20 World Cup : आयसीसी टी20 विश्वचषक 2022 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया येथे पार पडणार आहे. यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होईल अशी माहिती समोर येत आहे. Read More

  5. College Romance Season 3 : ‘कॉलेज म्हणजे फॅशनसाठी रोज नवा दिवस...’, अभिनेत्री श्रेया मेहताने दिला कॉलेजच्या आठवणींना उजाळा!

    College Romance Season 3 : श्रेया या शोच्‍या तिसऱ्या सीझनसाठी आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्‍ज झाली आहे. Read More

  6. Aapdi Thaapdi Teaser : 'आपडी-थापडी'चा टीजर लाँच, श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत, चित्रपट दसऱ्याला प्रेक्षकांच्या भेटीला

    Aapdi Thaapdi Movie Teaser : अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या 'आपडी थापडी' या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर लाँच झाला आहे. 5 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. Read More

  7. Carlos Alcaraz : स्पेनच्या कार्लोस अल्कारेजची कमाल, अवघ्या 19 व्या वर्षी युएस ओपनच्या जेतेपदाला गवसणी!

    US Open 2022 : स्पेनच्या कार्लोस अल्कारेज याने युएस ओपन 2022 च्या अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रुड याला मात दिली आहे. यासोबतच तो जगातील नंबर एकचा खेळाडू देखील झाला असून 19 वर्षाच्या वयातच त्याने ही कामगिरी केली आहे. Read More

  8. Tanvi Patil: महाराष्ट्र महिला फुटबॉल संघात निवड झालेल्या तन्वी पाटीलवर कौतुकाचा वर्षाव

    Maharashtra: राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी तनवी ही पालघरमधील पहिली महिला फुटबॉलपटू ठरलीय. ज्यामुळं तन्वीवर कौतुकाचा आणि अभिनंदन याचा वर्षाव होतोय .  Read More

  9. Skin Care Tips : सुंदर आणि नितळ त्वचेसाठी घरच्या घरी तयार करा 'फेस स्क्रब'; या टिप्स वापरा

    Skin Care Tips : वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रब अगदी सहज घरी तयार करता येतात. हे स्क्रब त्वचेला चांगला ग्लो देतात. Read More

  10. Share Market News : आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात तेजी, सेन्सेक्स 240 अंकांनी वधारला तर निफ्टी 74 अंकांनी वर

    Share Market News : आज बाजारात तेजी दिसून येत आहे.  शेअर बाजारात (Share Market) खरेदीचा जोर दिसून येत आहे.  सेन्सेक्स (Sensex updates) 240 अंकांनी वधारला आहे तर निफ्टी 74 अंकांनी वर गेला आहे.   Read More