1. ABP Majha Top 10, 11 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 11 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 11 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 11 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Swami Swaroopanand Passed Away : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे निधन, 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

    Swami Swaroopanand Passed Away : शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांचे निधन झाले आहे. हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू अशी त्यांची ओळख होती.   Read More

  4. Grandparents' Day 2022 : आज साजरा केला जातोय 'Grandparents' Day '; जाणून घ्या या दिनाचा इतिहास आणि महत्त्व

    Grandparents' Day 2022 : दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आजी-आजोबा दिवस जगभरात साजरा केला जातो. Read More

  5. Aapdi Thaapdi Teaser : 'आपडी-थापडी'चा टीजर लाँच, श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत, चित्रपट दसऱ्याला प्रेक्षकांच्या भेटीला

    Aapdi Thaapdi Movie Teaser : अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांच्या 'आपडी थापडी' या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर लाँच झाला आहे. 5 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. Read More

  6. Siddharth Jadhav : अभिनयातला प्रवास, ट्रोलिंगचा सामना आणि नाटकातला आत्मविश्वास; सिद्धार्थने उलगडली अनेक गुपितं

    Majha Katta : अभिनेता सिद्धार्थ जाधवने (Siddharth Jadhav) एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमामध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत तसेच करिअरबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. Read More

  7. Tanvi Patil: महाराष्ट्र महिला फुटबॉल संघात निवड झालेल्या तन्वी पाटीलवर कौतुकाचा वर्षाव

    Maharashtra: राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी तनवी ही पालघरमधील पहिली महिला फुटबॉलपटू ठरलीय. ज्यामुळं तन्वीवर कौतुकाचा आणि अभिनंदन याचा वर्षाव होतोय .  Read More

  8. ENG W vs IND W : इंग्लंडची भारतावर 9 गडी राखून मात, तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडची 1-0 आघाडी

    India Women vs England Women Cricket T20I : इंग्लंडच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्यांनी भारतावर 9 गडी राखून सहज विजय मिळवला. Read More

  9. Skin Care Tips : सुंदर आणि नितळ त्वचेसाठी घरच्या घरी तयार करा 'फेस स्क्रब'; या टिप्स वापरा

    Skin Care Tips : वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रब अगदी सहज घरी तयार करता येतात. हे स्क्रब त्वचेला चांगला ग्लो देतात. Read More

  10. 2047 पर्यंत भारत जागतिक विकासाला चालना देणारे शक्तीस्थान बनेल: पीयूष गोयल

    Business Community In California: 'भारत 2047 पर्यंत जागतिक विकासाला चालना देणारे पॉवरहाऊस बनण्याच्या मार्गावर आहे', असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. Read More