एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 12 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 12 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 12 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 12 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Health Tips : यकृताचा आजार आरोग्यासाठी धोकादायक; 'ही' लक्षणं दिसल्यास सावधान

    Health Tips : यकृत हा शरीरातील पचनसंस्थेचा एक प्रमुख भाग आहे. Read More

  3. New Governor : महाराष्ट्रासह 13 राज्यात नव्या राज्यपालांची नियुक्ती, नऊ राज्यात यंदा निवडणुका

    New Governor : महाराष्ट्र, बिहारसह 13 राज्यात नवीन राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत. Read More

  4. Turkey Earthquake : अखेर टॅटूमुळे ओळख पटली, भारतीयाचा तुर्कीमध्ये दुर्दैवी अंत; 14 दिवसांनी मायदेशी परतणार होता विजय, आता घरी येईल पार्थिव

    Turkey Syria Earthquake : तुर्कीतील भूकंपामध्ये एका भारतीयाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. व्यावसायिक विजयचं पार्थिव त्याच्या उत्तराखंड येथील घरी आणलं जाईल. Read More

  5. Ram Charan : राम चरणने आनंद महिंद्रा यांना शिकवली 'नाटू नाटू'ची हूकस्टेप; व्हिडीओ होतोय व्हायरल

    Ram Charan : राम चरण आणि आनंद महिंद्रा हैदराबादमध्ये फॉर्म्युला ई रेसिंग कार्यक्रमाच्या दरम्यान भेटले. यावेळी त्यांनी नातू नातू या गाण्याच्या स्टेप्सही केल्या. Read More

  6. Bigg Boss 16 Winner : 'हा' आहे बिग बॉस 16 चा विजेता? फिनाले आधीच विजेत्याचा फोटो व्हायरल, तुम्हाला बसेल झटका

    Bigg Boss 16 Winner : 'बिग बॉस 16' चा अंतिम सोहळा आज पार पडणार आहे. दरम्यान, फिनाले आधीच 'बिग बॉस 16' च्या विजेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. Read More

  7. महाराष्ट्र तिसऱ्यांदा सर्वसाधारण विजेतेपदाचा मानकरी, सर्वाधिक 161 पदकांसह अव्वल स्थानावर

    Khelo India Youth Games 2022: महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56, 55, 50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. Read More

  8. Khelo India: खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या पदकांचे शतक; स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंचा दबदबा  

    Khelo India Youth Games : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. Read More

  9. Valentines Day 2023 : प्रेम करा पण...; सार्वजनिक ठिकाणी 'या' चुका करु नका, नाहीतर खावी लागेल तुरुंगाची हवा

    Valentines Day : भारतीय दंड विधान (IPC Act) कलम 294 नुसार, जर एखाद्या पुरुष किंवा महिलेने सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अश्लील कृत्य केले तर पोलीस त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात. Read More

  10. Upa Vs Nda Adani Group : यूपीए विरुद्ध एनडीए: दोन सरकारांच्या अंतर्गत अदानी समूह कसा बदलला

    Adani Group : अदानी समूहाचा गेल्या दोन दशकांत मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 21 डिसेंबर 2022 रोजी 756 टक्क्यांनी वाढून 4,189.55 रुपयांवर पोहोचले, जे 26 मे 2014 रोजी 489 रुपये होते. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVijay Wadettiwar on  Dharamrao Baba Atram : आत्रम यांच्या मुलीचा पराभव होईल - विजय वडेट्टीवारShaikh Subhan Ali :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Marathwada: 'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
'दुष्काळी' मराठवाड्यावर आभाळमाया! आठही जिल्ह्यांत पावसाने शंभरी ओलांडली, कुठे किती झाला पाऊस?
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
भाजपच्या संजय कुटेंविरोधात वंचितचा डाव, जळगाव जामोदमधून डॉ.प्रवीण पाटील रिंगणात?
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
Khatron Ke Khiladi 14: करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Embed widget