1. Viral Video : साडी नेसून महिलांचा 'हुतूतू', व्हिडीओ पाहून नेटकरीही भारावले

    Trending Video : साडी नेसलेल्या महिलांचा कबड्डी खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  2. Aliens on Earth : काय सांगता? डिसेंबरमध्ये पृथ्वीवर अवतरणार एलियन, टाईम ट्रॅव्हलरच्या दाव्यानं सारेच हैराण

    Aliens Would Land on Earth : एनो अलारिक (Eno Alaric) नावाच्या व्यक्तीने आपण टाईम ट्रॅव्हलर (Time Traveller) असल्याचा दावा करत पृथ्वीवर एलियन अवतरणार असल्याचाही दावा केला आहे. Read More

  3. Mulayam Singh Yadav Died : जेव्हा मुलायम सिंह आणि कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात महाविकास आघाडी करत भाजपला धोबीपछाड दिला होता!

    Mulayam Singh Yadav Died : समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे आज निधन झाले. मुलायम सिंह यादव यांच्याशी संबंधित असे किस्से आहेत, जे खूप अविस्मरणीय आहेत Read More

  4. T20 World Cup 2022 : बुमराहची रिप्लेसमेंट अजूनही नाही, डेडलाईनही टळली, आता काय करणार बीसीसीआय?

    Jasprit bumrah : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आगामी टी20 विश्वचषकाला मुकणार असल्यानं त्याला रिप्लेसमेंट म्हणून खेळाडू कोण हे अजूनही समोर आलेलं नाही. Read More

  5. Ti Majhi Premkatha: प्रेम आणि विश्वास यांचा अनोखा मिलाफ! 'ती माझी प्रेमकथा' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

    Ti Majhi Premkatha : अभिनेत्री पद्मिनी कांबळे आणि अभिनेता तुषार धाकीते या नव्या कोऱ्या जोडीने 'ती माझी प्रेमकथा' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. Read More

  6. Bebhan : संस्कृती बालगुडेची 'बेभान'मध्ये धमाकेदार एन्ट्री, 11 नोव्हेंबरला चित्रपट होणार रिलीज!

    Bebhan : ‘मिस्टर वर्ल्ड’ ठाकूर अनुपसिंहचा मराठीतील पदार्पणाचा चित्रपट म्हणून ‘बेभान’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात आता अभिनेत्री संस्कृती बालगुडेची (Sanskruti Balgude) एन्ट्री झाली आहे. Read More

  7. Cristiano Ronaldo : रोनाल्डोचा नाद करायचा नाय! 700 गोल करणारा जगातील पहिलाच खेळाडू

    English Premier League: ख्रिस्तियानो रोनाल्डो याने रविवारी रात्री झालेल्या मँचेस्टर युनायटेड विरुद्ध एवरटन सामन्यात विजयी गोल करत क्लब फुटबॉलमध्ये 700 गोल पूर्ण केले. Read More

  8. Asian Weightlifting Championships: आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पुण्याच्या हर्षदा गरुडनं कांस्यपदक जिंकलं!

    Asian Weightlifting Championships: तिनं 45 किलो वजनी गटात एकूण 152 किलो ग्राम वजन उचललं. Read More

  9. Health Tips : बदलत्या ऋतूत निरोगी राहण्यासाठी 'या' पदार्थांचे सेवन करा; मिळतील अनेक फायदे

    Health Tips : अवकाळी पावसाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही दिसून येत आहे. Read More

  10. Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण; वाचा तुमच्या शहरातील दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 51,400 रूपयांवर आला आहे. Read More