ABP Majha Top 10, 10 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 10 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 9 July 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 9 July 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Rafale-M Fighters : भारताची ताकद आणखी वाढणार! फ्रान्ससोबत Rafale M करार होण्याची शक्यता, कसं आहे राफेल-एम?
Indian Navy Rafale-M : भारत फ्रान्सकडून 26 राफेल एम लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यावेळी यासंबंधित महत्त्वाचा करार होण्याची शक्यता आहे. Read More
US: जगातील सर्वात बलवान देश अमेरिका पुराच्या विळख्यात; न्यूयॉर्क आणि पेन्सिलवेनिया शहरांत पावसाचा कहर
New York Rain: न्यूयॉर्क आणि पेन्सिलवेनिया शहरांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. Read More
Debina Bonnerjee, Gurmeet Choudhary : लेकीच्या जावळासाठी अभिनेत्री देबिना आणि गुरमित पोहोचले वाराणसीत, घेतलं देवाचं दर्शन
टेलिव्हीजन कपल देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी हे दोघे आपली मुलगी दिविशाचे जावळ करण्याकरता वाराणसीला गेले आहेत. Read More
Kusha Kapila Video: घटस्फोटानंतर कुशा कपिला व्हिडीओ शेअर करत म्हणाली , बेस्ट फ्रेंड अशी बनवा की, चार लोक म्हणतील...
लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने काही दिवसांपूर्वी जोरावर सिंह अहलुवालिया सोबत घटस्फोट घेतला. या मोठ्या ब्रेकनंतर तिने दणक्यात कमबॅक केले आहे. Read More
Praveen Kumar Accident: दिग्गज भारतीय क्रिकेटरच्या कारचा भीषण अपघात! भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची धडक; मुलगाही होता गाडीत
Praveen Kumar: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू प्रवीण कुमार आपल्या मुलासह कार अपघातातून थोडक्यात बचावला. त्याची कार भरधाव वेगात असलेल्या कंटेनरला धडकली. Read More
Roger Federer: थलायवा... तो मैदानात आला अन् टाळ्यांचा कडकडाट झाला; टेनिस कोर्टचा बादशाह रॉजर फेडररचं प्रेक्षकांकडून अनोखं स्वागत
Roger Federer: यंदा पहिल्यांदाच विम्बडनमध्ये रॅकेटशिवाय मैदानात उतरणाऱ्या फेडररचं प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. तब्बल दीड मिनिटं संटेर्ल कोर्ट टाळ्यांच्या कडकडाटानं गजबजून गेलं होतं. Read More
Health Tips : पावसाळ्यात तुम्हीही वारंवार आजारी पडता का? 'हे' 5 खाद्यपदार्थ तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करतात
Health Tips : जर तुम्हीही प्रत्येक ऋतूमध्ये वारंवार आजारी पडत असाल तर तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. Read More
HDFC Bank जॉईन केल्यानंतर दीपक पारेख यांना पगार किती होता? 45 वर्षांपूर्वीचं ऑफर लेटर होतंय व्हायरल
Deepak Parekh : दीपक पारेख यांचे HDFC जॉईन होतानाचे ऑफर लेटर व्हायरल होत आहे. Read More
ABP Majha Top 10, 10 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jul 2023 03:01 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 10 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 10 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
10 Jul 2023 03:01 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -