1. ABP Majha Top 10, 1 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 31 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 31 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. NPCI : आजपासून थेट 5 लाखांपर्यंत ऑनलाईन पेमेंट करता येणार; फंड ट्रान्सफर कसा कराल?

    या सुविधेमुळे युझर्स 5 लाख रुपयांपर्यंत IMPS करू शकतात. याचा अर्थ वापरकर्त्यांना निधी हस्तांतरित करण्यासाठी मोबाइल नंबर, बँक खाते, IFSC कोड यासारखे इतर तपशील देण्याची आवश्यकता नाही. Read More

  4. Indian Navy: भारतीय नौदलाच्या INS सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम; 19 पाकिस्तानी नागरिकांसह, 17 इराणी नागरिकांची समुद्री चाचांच्या तावडीतून सुटका

    Indian Navy: भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम, सोमालियाच्या समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या 2 इराणी मच्छिमार नौकेची भारतीय नौदलाकडून सुटका, Read More

  5. Fighter Collection Day 5 : फायटरचा बॉक्स ऑफिसवर धमाका सुरुच, 240 कोटींचा टप्पा केला पार

    Fighter Collection Day 5 : सिद्धार्थ आनंदच्या फायटरने बॉक्स ऑफिसवर 240 कोटींचा टप्पा पार केलाय. जगभरातील प्रेक्षकांचा सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसच्या अहवालांनुसार, फायटरच्या दमदार पदार्पणानंतर त्याने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. Read More

  6. Pulkit Samrat And Kriti Kharbanda : पुलकित सम्राट आणि कृती खरबंदाचा गुपचुप साखरपुडा? व्हायरल फोटोंनी कार्यक्रम उरकल्याची चर्चा!

    Pulkit Samrat And Kriti Kharbanda : बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट (Pulkit Samrat) आणि कृती खरबंदा सध्या एकमेकांना डेट करताना दिसत आहे. पुलकित आणि कृती अनेकदा एकत्रित स्पॉट झाल्या आहेत. दोघेही नेहमी प्रेम व्यक्त करताना मागे पुढे पाहत नाहीत. Read More

  7. खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचं वर्चस्व, चेन्नईत विजेतेपद मिळवलं, 57 सुवर्णपदकांची कमाई

    चेन्नई : गतविजेत्या महाराष्ट्राने यंदाही खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व गाजवित सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले. Read More

  8. Virat Kohli : किंग कोहलीनं ब्रेक नेमका कशासाठी घेतला? भावावर थेट खुलासा करण्याची आली वेळ! म्हणाला...

    Virat Kohli : एका बाजू रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राजा कोहलीलाही निमंत्रित करण्यात आले होते, मात्र तो तिथं सुद्धा पोहोचला नाही. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.  Read More

  9. Health Tips : जेवणानंतर फळं खाण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक; 'या' समस्यांचा करावा लागेल सामना

    Health Tips : शरीरातील लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आंबट फळांचं सेवन करू शकता. पण, जेवणानंतर आंबट फळं खाल्ल्याने शरीराला त्रास होतो. Read More

  10. PM Kisan Yojna : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना नेमकी काय? आतापर्यंत किती हप्ते जमा झाले?

    पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. आत्तापर्यंत या योजनेतून 11.8 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सरकारी मदत दिली आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. Read More