1. ABP Majha Top 10, 31 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 31 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 31 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 31 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Hemant Soren : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक, झारखंडच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी 

    Champai Soren CM Of Jharkhand : जमीन घोटाळ्याशी संबंधित हेमंत सोरेन यांची चौकशी सुरू असून ईडीने त्यांना हाऊस अरेस्ट केलं आहे. त्यांचे विश्वासू चंपई सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. Read More

  4. Indian Navy: भारतीय नौदलाच्या INS सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम; 19 पाकिस्तानी नागरिकांसह, 17 इराणी नागरिकांची समुद्री चाचांच्या तावडीतून सुटका

    Indian Navy: भारतीय नौदलाच्या आयएनएस सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम, सोमालियाच्या समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या 2 इराणी मच्छिमार नौकेची भारतीय नौदलाकडून सुटका, Read More

  5. Fighter Collection Day 5 : फायटरचा बॉक्स ऑफिसवर धमाका सुरुच, 240 कोटींचा टप्पा केला पार

    Fighter Collection Day 5 : सिद्धार्थ आनंदच्या फायटरने बॉक्स ऑफिसवर 240 कोटींचा टप्पा पार केलाय. जगभरातील प्रेक्षकांचा सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसच्या अहवालांनुसार, फायटरच्या दमदार पदार्पणानंतर त्याने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. Read More

  6. Pulkit Samrat And Kriti Kharbanda : पुलकित सम्राट आणि कृती खरबंदाचा गुपचुप साखरपुडा? व्हायरल फोटोंनी कार्यक्रम उरकल्याची चर्चा!

    Pulkit Samrat And Kriti Kharbanda : बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राट (Pulkit Samrat) आणि कृती खरबंदा सध्या एकमेकांना डेट करताना दिसत आहे. पुलकित आणि कृती अनेकदा एकत्रित स्पॉट झाल्या आहेत. दोघेही नेहमी प्रेम व्यक्त करताना मागे पुढे पाहत नाहीत. Read More

  7. Virat Kohli : किंग कोहलीनं ब्रेक नेमका कशासाठी घेतला? भावावर थेट खुलासा करण्याची आली वेळ! म्हणाला...

    Virat Kohli : एका बाजू रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राजा कोहलीलाही निमंत्रित करण्यात आले होते, मात्र तो तिथं सुद्धा पोहोचला नाही. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.  Read More

  8. Ind vs Eng 2nd Test : टीम इंडियातील रडगाणं संपत नसतानाच इंग्लंड सुद्धा तगडा हादरा बसल्याने संकटात; किती फायदा होणार?

    बीबीसी स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, जॅक लीचला बरे होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. जॅक लीच या मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये भाग घेऊ शकेल की नाही हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. Read More

  9. Health Tips : तुम्ही वेट लॉससाठी टेस्टी आणि हेल्दी नाश्ता शोधताय? 'हे' वाफवलेले पदार्थ खाऊन पाहाच

    Health Tips : आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. Read More

  10. RBI On PayTM Bank : आरबीआयचा PAYTM बँकेला धक्का, नवीन ग्राहक जोडण्यास मनाई, जुन्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?

    RBI On PayTM Bank : रिझर्व्ह बँकेने आज पेटीएम बँकेवर निर्बंध जारी केले आहेत. नवीन ग्राहक जोडण्यावर मनाई घालण्यात आली आहे. Read More