एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 1 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 1 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 1 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Economic Survey 2022-23 : कृषी क्षेत्रात 4.6 टक्क्यांची वाढ; आर्थिक सर्वेक्षणात दिलासादायक बाब

    Economic Survey 2022-23 : कृषी क्षेत्राने 4.6 टक्के वाढीचा दर नोंदवला असल्याचे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. Read More

  3. Ayodhya Ram Mandir : 6 लाख वर्ष जुन्या नेपाळच्या शिलेपासून बनवली जाणार श्रीरामल्लाची मूर्ती, काय आहे शाळीग्राम दगड आणि त्याचं महत्त्व?

    Shaligram Stone : राम मंदिरातील रामलल्लाची मूर्ती बनवण्यासाठी नेपाळहून शाळीग्राम दगड अयोध्येत आणला जात आहे. शाळीग्राम दगड आणि त्याचं महत्त्व काय? वाचा सविस्तर... Read More

  4. World's Most Expensive Coffee : 'या' पक्षाच्या विष्ठेपासून बनते जगातील सर्वात महागडी कॉफी, एक किलोची किमत iPhone एवढी

    Most Expensive Coffee : जाकू बर्ड कॉफीची (Jacu Bird Coffee) किंमत सुमारे 1000 डॉलर प्रतिकिलो आहे म्हणजेच, या एक किलो कॉफीसाठी तुम्हाला सुमारे 81000 रुपये खर्च करावे लागतील. Read More

  5. Atlee Baby Boy: शाहरुखच्या 'जवान'चा दिग्दर्शक ॲटलीच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमण; खास पोस्ट शेअर करत दिली माहिती

    Atlee-Priya : शाहरुखच्या आगामी 'जवान' सिनेमाचा दिग्दर्शक ॲटलीच्या घरी पाळणा हलला आहे. Read More

  6. Vanita Kharat Wedding : मेहंदी है रचने वाली... 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिताच्या हाती रंगली सुमितच्या नावाची मेहंदी; पाहा फोटो

    Vanita Kharat : अभिनेत्री वनिता खरातच्या (Vanita Kharat) हातावर सुमित लोंढेंच्या नावाची मेहंदी लागली आहे. Read More

  7. Khelo India Youth Games : महाराष्ट्र खो-खो संघाचा विजयाचा डबल धमाका; यजमान मध्य प्रदेशचे दोन्ही संघ पराभूत

    Khelo India Youth Games : महाराष्ट्र महिला संघ एक डाव व 12 गुणांनी विजयी, महाराष्ट्र पुरुष संघ एक डाव सहा गुणांनी विजयी Read More

  8. Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्ड कपमधील पराभवानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांचा राजीनामा, नेमकं कारण काय?

    Graham Reid Resigned : यंदा भारतीय हॉकी संघाला वर्ल्डकपमध्ये क्वार्टर फायनलपर्यंतही पोहोचता आलेलं नाही. त्यानंतर आता संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी राजीनामा दिला आहे. Read More

  9. Health Tips : 'या' 5 गोष्टी शिळ्या खाणे टाळा; शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात

    Health Tips : काही खाद्यपदार्थ असे असतात की ते पुन्हा गरम करून खाल्ले जातात. ते गरम केल्यावर खायला छान लागतात, पण यातील अनेक हानिकारक संयुगे बाहेर पडतात. Read More

  10. Mukesh Ambani : मुकेश अंबानी पुन्हा 'नंबर वन' श्रीमंत, शेअर मार्केटची अदानींना 'धोबीपछाड'

    Forbes Billionaires List Top 10 List : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी गौतम अदानींना (Gautam Adani) मागे टाकलं आहे. अदानी आता श्रीमंतांच्या यादीत दहाव्या स्थानावर आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget