1. Adipurush : साऊथ सुपरस्टार प्रभासची तब्येत बिघडली; 'आदिपुरुष'च्या शूटिंगला ब्रेक

    Prabhas Health Issue : साऊथ सुपरस्टार प्रभासची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे 'आदिपुरुष' चित्रपटाचं शूटिंग थांबवावं लागत असल्याचं सांगण्यात येत आहे. Read More

  2. Trending News : पोपट-मैनेच्या लग्नाची गोष्ट; आधी पत्रिका जुळवली, मग मिरवणूक काढून थाटामाटात पार पडला विवाह सोहळा

    Trending News : मध्य प्रदेशात झालेल्या एका विचित्र लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. Read More

  3. PM Narendra Modi : काँग्रेसनं सहा दशकं देशाचं वाटोळं केलं , पंतप्रधान नरेंद्र मोदींचं टीकास्त्र

    PM Narendra Modi : काँग्रेसनं सहा दशकं देशाचं वाटोळं केलं. देशाच्या प्रश्नांवर कायमचं उत्तर शोधण्याचा काँग्रेसने कधीच प्रयत्न केला नाही. Read More

  4. Turkey-Syria Earthquake: तुर्कीमध्ये मृतांची संख्या 19 हजारांवर, जपानमधील 'फुकूशिमाला'ही मागे टाकलं

    जपानमध्ये फुकूशिमा या अणुउर्जा प्रकल्पाच्या ठिकाणी भूकंप होऊन जवळपास 18,500 लोकांचा मृत्यू झाला होता.  Read More

  5. Rajinikanth-Hema Malini : रजनीकांत आणि हेमा मालिनी यांचा 'अंधा कानून' ओटीटीवर, 1983 च्या सुपरहीट चित्रपटाचा 2023 मध्ये थरार    

    Rajinikanth -Hema Malini : 'अंधा कानून' हा चित्रपट 1983 साली प्रदर्शित झाला होता. अंधा कानून या चित्रपटात हेमा मालिनी आणि रजनीकांत एकांच कुटूंबाचा भाग आहेत. Read More

  6. Vaalvi 2 : 'वाळवी 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! झी स्टुडिओजने केली घोषणा

    Vaalvi 2 : 'वाळवी' सिनेमाला मिळालेल्या यशानंतर झी स्टुडिओजने या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. Read More

  7. Khelo India: खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राच्या पदकांचे शतक; स्पर्धेत राज्याच्या खेळाडूंचा दबदबा  

    Khelo India Youth Games : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही आपली मक्तेदारी राखली. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. Read More

  8. Junior National Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत तामिळनाडूच्या खेळाडूंची हवा, मुलांमध्ये के. नवीनकुमार तर मुलींमध्ये एम. खाझिमा विजयी

    Carrom Championship : ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत 18 वर्षाखालील गटात मुलांमध्ये तामिळनाडूच्या के. नवीनकुमारने तर मुलींच्या एकेरीच्या अंतिम फेरीत तामिळनाडूच्या एम. खाझिमाने विजय मिळवला. Read More

  9. Chocolate Day 2023 : नात्यात गोडवा वाढवणारं चॉकलेट आरोग्यासाठी गुणकारी; पाहा फायदे

    Chocolate Day 2023 : डार्क चॉकलेटमध्ये फायबर, लोह, कॉपर  यांसारखे घटक असतात. Read More

  10. Adani Group Share : अदानी समूहाला मोठा झटका, जगातील मोठ्या स्टॉक गुंतवणूक कंपनीने विकले सगळे शेअर्स!

    Adani Group Share : आधीच अडचणीत अदानी समूहाला मोठा धक्का बसला आहे. जगातील सर्वात मोठी स्टॉक गुंतवणूकदार नॉर्वे वेल्थ फंडने अदानी समूहातील गुंतवणूक मागे घेतली आहे. Read More