1. Viral Video: 6 लाख रुपयांच्या 'हार्ले डेव्हिडसन' बाईकवर दूध विकायला निघाला, नेटकरी पडले चाट; पाहा व्हिडीओ

    Shocking Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे, ज्यामध्ये दूधवाल्याची श्रीमंती पाहून सगळेच हैराण झाले आहेत. Read More

  2. ABP Majha Top 10, 8 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Joshimath: जोशीमठमधील 500 घरांना तडे, पंतप्रधान मोदींनी दिलं मदतीचे आश्वासन

    Joshimath Land Subsidence: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रविवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्याशी जोशीमठ येथील खचत असलेल्या जमिनी संर्दभात चर्चा केली. Read More

  4. Pakistan : 3000 रुपयांना पीठ, 600 रुपये तेल तर कांदा 300 रुपये; पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट गंभीर

    Pakistan Inflation : पाकिस्तानच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाकिस्तानात पीठ, तेल, कांदा आणि डाळी यांसारख्या खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले आहेत. Read More

  5. चौथ्यांदा बोहल्यावर चढणार 'हा' प्रसिद्ध अभिनेता? लिपलॉक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिसरी पत्नी संतापली

    Mahesh Babu Brother Vijay Krishna Naresh: अभिनेता विजय कृष्ण नरेश यानं त्याची कथित प्रेयसी पवित्रा लोकेशसोबत लिपलॉक व्हिडीओ शेअर केलाय. त्यामुळे नरेश बाबू आता चौथ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याचं बोललं जात आहे. Read More

  6. 25 वर्षांपूर्वी नागराज मंजुळे अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण सोडून पळाला! नागराजनं स्वत:च सांगितला तो रंजक किस्सा

    चवीस वर्षांपूर्वी याच नागराजच्या आयुष्यात अस्सल पोलिसांची 'रियल भूमिका' आली होती. मात्र, हे क्षेत्रं आपलं नाही, असं म्हणत नागराजनं पोलीस प्रशिक्षण केंद्रातून थेट पलायन केलं होतं. Read More

  7. Sania Mirza Retirement: भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा लवकरच होणार निवृत्त, दुबई चॅम्पियनशिपमध्ये खेळू शकते अखेरचा सामना

    Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा लवकरच निवृत्त होणार असून दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये ती कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळू शकते, अशीही माहिती समोर येत आहे. Read More

  8. Cristiano Ronaldo : सौदी अरेबियामध्ये गर्लफ्रेंडसोबत राहणार रोनाल्डो, 'हा' नियम मोडणार; शिक्षा होणार?

    Cristiano Ronaldo and Georgina Rodriguez : फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो अल नासर (Al Nassr) क्लबसोबत करार केल्यानंतर गर्लफ्रेंडसोबत सौदी अरेबियामध्ये राहणार आहे. यावेळी तो सौदीतील नियम मोडणार आहे. Read More

  9. Winter Health Tips : हिवाळ्यात तोंडातून वाफा का येतात? वाचा यामागचं कारण

    Winter Health Tips : तोंडातून वाफ बाहेर पडण्यासाठी केवळ तापमानच नाही तर आर्द्रताही जबाबदार असते. Read More

  10. माझं अपहरण झालेलं, दोन वेळा मृत्यू अगदी जवळून पाहिलाय; गौतम अदानींनी सांगितला थरारक अनुभव

    Gautam Adani News : प्रत्येक वाईट गोष्ट विसरणंच चांगलं, गौतम अदानींनी शेअर केले भूतकाळातील काही थरारक अनुभव. Read More