Shocking Viral Video: आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा बाजारात दूधवाले आपण सर्वांनीच पाहिले असतील. जे अनेकदा सायकल किंवा लुना बाईकवर मोठ्या भांड्यात दूध घेऊन जाताना दिसतात. आपल्यापैकी बहुतेकांनी पॅकेज्ड दुधाऐवजी अशा दूधवाल्यांकडून दूध घेतले असेल. सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे, ज्यामध्ये दूधवाल्याची श्रीमंती पाहून सगळेच हैराण झाले आहेत. सहसा दूधवाले फक्त सायकल किंवा बाईकवरच दिसतात. अशातच लाखो रुपये किमतीच्या हार्ले डेव्हिडसन बाईकवर दूध विकण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.






Shocking Viral Video: Man delivering milk on Rs 6 lakh Harley Davidson: हार्ले डेव्हिडसनवर करतो दूध डिलिव्हरी 


व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. अमित भदाना नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ (Viral Video) इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये एक दूधवाला घराच्या मुख्य गेटमधून बाहेर पडताना दिसत आहे. यानंतर दूधवाल्यांची हार्ले डेविडसन बाईक पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दूधवाला चालवत असलेल्या हार्ले डेविडसन बाईकची किंमत अंदाजे 6 लाख रुपये आहे.


हार्ले डेव्हिडसन बाईक जी सर्वसामान्य माणसाचे स्वप्न आहे. त्यावर ही व्यक्ती अभिमानाने दूध विकायला निघाली आहे. सध्या हा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जे पाहिल्यानंतर सगळेच थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर या व्हिडीओला (Viral Video) लाखो व्ह्यूज आणि हजारो कमेंट्स मिळत आहेत. हा व्हिडीओ (Viral Video) यूजर्स मोठ्या संख्येने शेअर करताना दिसत आहेत.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI