1. 'आम्हाला फसवलंय, राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला पाडणार', मनोज जरांगे पाटलांचा नाशकातून निर्धार!

    Manoj Jarange Patil : किती दिवस मराठ्यांची फसवणूक करणार आहात. मागच्या काळात आमचा महाविकास आघाडीने कार्यक्रम केला. आता महायुतीच्या सरकारने तेच केले, असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला आहे. Read More

  2. नाशिकच्या जागेचा तिढा आणखी वाढला, आता ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून 'या' बलाढ्य नेत्यांची चाचपणी!

    Nashik Lok Sabha : महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघावरून तिढा अजूनही कायम आहे. आता छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्या शिवाय पर्यायी उमेदवारांची चाचपणी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. Read More

  3. Loksabha Election 2024 : बिहारमध्ये घराणेशाही बॅकफूटवर; तेजस्वी यादवांविरोधात पीएम मोदी हुकूमाचे 'अस्त्र' वापरण्यात एक पाऊल मागे का जात आहेत?

    बिहारमध्ये भाजपचे सर्वोच्च नेतृत्वही यावेळी बिहारमध्ये घराणेशाहीवरून बॅकफूटवर आहे. बिहारमध्ये भ्रष्टाचार आणि जंगलराज भाजपचे हुकमी अस्त्र आहे.  Read More

  4. Taiwan Earthquake: मोठी बातमी! तैवान भूकंपानं हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 7.5, जपानकडून त्सुनामीचा इशारा

    Japan Tsunami Alert: तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी (3 एप्रिल) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी मोजली गेली. Read More

  5. Siddharth Jadhav Sacred Games :फक्त पैसे नाही तर आदरदेखील हवा; 'सेक्रेड गेम्स' च्या ऑडिशननंतर सिद्धार्थसोबत काय झालेलं?

    Siddharth Jadhav : बॉलिवूडमध्ये काम करत असताना आलेला अनुभव सिद्धार्थ जाधवने सांगितला. सेक्रेड गेम्सच्या वेळी आलेला अनुभव चांगला नव्हता असेही त्याने सांगितले. Read More

  6. Telly Masala :  'बीना भाभी'ने 'बाबू जी'सोबत कसे केले इंटीमेट सीन्स? अभिनेत्रीने सांगितला अनुभव ते उमेश कामतने शेअर केल्या आईच्या खास आठवणी; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

    Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More

  7. Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!

    Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More

  8. 'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव

    पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More

  9. Gudi Padwa 2024 Special Thali : मसाले भात.. बटाटा भाजी..कोशिंबीर..भजी.. गुढीपाडवा स्पेशल थाळीने सर्वांची मनं जिंकाल! कशी बनवाल? जाणून घ्या

    Gudi Padwa 2024 Special Thali : गुढीपाडव्याला प्रत्येक घरात अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात आणि नैवेद्य म्हणून देवाला अर्पण केले जातात Read More

  10. Gudi Padwa Gold price: गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्याचा भाव 73400, उद्या सकाळपर्यंत सोनं 75 हजाराचा टप्पा गाठणार?

    Gold Price: सोनं झळाळलं, चांदीची चमकही वाढणार. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोनं रेकॉर्डब्रेक पातळीला पोहोणार का? गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सोने खरेदीसाठी झुंबड उडते. मंगळवारी वायदे बाजार उघडताच सोन्याचे भाव किती उसळी घेणार? Read More