1. ABP Majha Top 10, 5 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 May 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 5 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Manipur Violence: आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासींमध्ये संघर्ष; मणिपूरमध्ये हिंसाचाराचा वणवा का पेटला? जाणून घ्या...

    Manipur Violence: मागील काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. जाणून घ्या त्यामागील कारणे... Read More

  4. WHO on Coronavirus: कोरोनाची लाट संपली! Covid-19 जागतिक आरोग्य आणीबाणी हटवली; WHO ची घोषणा

    Coronavirus Updates: जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनावरील जागतिक आरोग्य आणीबाणी हटवण्यात आली आहे. Read More

  5. Chowk Trailer : जिवाभावाच्या, दोस्तीच्या दुनियेच्या 'चौक'चा ट्रेलर आऊट; 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

    Chowk Movie : 'चौक' हा सिनेमा येत्या 19 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More

  6. Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर'ची यशस्वी घौडदौड! सहा दिवसांत जमवला 3 कोटींचा गल्ला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

    Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 3.33 कोटींची कमाई केली आहे. Read More

  7. Wrestlers Protest: कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा 13वा दिवस, न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करणार असल्याची कुस्तीपटूंची भूमिका

    Wrestlers Protest: दिल्लीतील जंतर-मंतर याठिकाणी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाचा 13 वा दिवस आहे. Read More

  8. Brian Lara Birthday : 501 धावांची नाबाद खेळी! ब्रायन लाराची ऐतिहासिक कामगिरी, हा विक्रम मोडणं अवघड

    Brian Lara Record : दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा याचा आज 54 वा वाढदिवस आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम त्याच्या नावे असून त्याने काउंटी क्रिकेटमध्ये 501 धावांची नाबाद खेळी केली. Read More

  9. Hair Wash Tips : तुम्ही चुकीच्या पद्धतीने तर केस धुवत नाही ना? जाणून घ्या शॅम्पू लावण्याची योग्य पद्धत कोणती?

    Hair Wash Tips : जर तुम्हाला तुमचे केस निरोगी आणि मजबूत ठेवायचे असतील तर शॅम्पू लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. Read More

  10. CA,CS ची चिंता वाढली, अर्थ मंत्रालयाची नवी अधिसूचना; 'हे' रेकॉर्ड ठेवणं अनिवार्य, अन्यथा कारवाई अटळ

    CA CS and ICWA In PMLA Act: अर्थ मंत्रालयानं एक अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये मनी लाँडरिंग विरोधी कायद्याची व्याप्ती कमी करण्यात आली आहे. आता CA, CS, ICWA जर त्यांनी एखाद्या क्लायंटसाठी काही आर्थिक व्यवहार केले तर ते PMLA कायद्याच्या कक्षेत येतील. Read More