ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मे 2023 | शुक्रवार



1. शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष, शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय मागे, पण पक्षात कोणतंही जबाबदारीचं पद न घेण्याचा निर्णय https://bit.ly/3AVVDOj  शरद पवारांचा राजीनामा एकमताने नामंजूर, उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले? https://bit.ly/3ny83ZO 


2. उद्धव ठाकरेंच्या बारसू येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली, रानतळेमध्ये सभा घेण्याचं होतं नियोजन https://bit.ly/3p9iuDw 


3. काहीही झालं तरी झुकायचं नाही हे ठरवलेलं, संजय राऊतांनी सांगितला ईडीच्या अटकेनंतरचा अनुभव https://bit.ly/3LYrwMs 


4. काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवादी हल्ला, पाच जवान शहीद https://bit.ly/429kGJG 


5. मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु, प्रत्येक जिल्ह्यासाठी नवीन एम-3 बनावटीच्या ईव्हीएम देण्यात येणार https://bit.ly/3LZ3scz 


6. शेतकऱ्यांना सक्तीने कोणत्याही प्रकारच्या खताची विक्री करू नयेत; अन्यथा कारवाईचा इशारा https://bit.ly/3nsDIfg 


7. कल्याण डोंबिवलीकरांनो पाणी जपून वापरा! पुढील तीन महिने सोमवारी आणि मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार https://bit.ly/3LZ3ukH 


8. स्मृतीशताब्दी पर्वाची सांगता; छत्रपती शाहू महाराजांसाठी उद्या 10 वाजता अवघं कोल्हापूर 100 सेकंदांसाठी स्तब्ध होणार https://bit.ly/3LXS3JX  ऐश्वर्याचा त्याग अन् आयुष्याच्या उत्तरार्धात दलित, मागासांच्या कल्याणाचा निर्धार; मृत्यूच्या बाहुपाशात विसावले तेव्हा शाहू महाराज कोठे होते? https://bit.ly/42krnso 


9. आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासींमध्ये संघर्ष; मणिपूरमध्ये हिंसाचाराचा वणवा का पेटला? जाणून घ्या... https://bit.ly/3AYDzDk  मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर संचारबंदी, दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश! पाच दिवसांसाठी मोबाईल इंटरनेट सेवा बंद https://bit.ly/4130fNr 


10. KL Rahul Ruled Out : केएल राहुलच्या दुखापतीने धक्क्यावर धक्के, IPL आणि WTC मधून बाहेर, टीम इंडियाचे टेन्शन वाढले https://bit.ly/428wjk7  दुखापतग्रस्त राहुलच्या जागी कोण? मुंबई इंडियन्सच्या दोघांसह 6 नावांचा पर्याय https://bit.ly/44AkjK3 



ABP माझा महाकट्टा


Majha Katta: लग्न करायचं होत आचाऱ्याशी झालं राज ठाकरेंशी, काय आहे शर्मिला ठाकरेंच्या लग्नाचा किस्सा? https://bit.ly/3LXVIrf 


Raj Thackeray : बाळासाहेबांचा दरारा राज ठाकरेंच्या शाळेत; अन् शिक्षकांना रडूच कोसळलं, वाचा किस्सा https://bit.ly/3NGMosQ 


Majha Katta: उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं तेव्हा काय भावना होती? राज ठाकरेंच्या मातोश्री म्हणतात... https://bit.ly/3ND5mAR 


Majha Maha Katta : 2024 पर्यंत काय होणार हे फक्त दोनच माणसं ठरवतील, एक म्हणजे... : प्रकाश आंबेडकर https://bit.ly/3NCFXao 


Majha Maha Katta : कॉलेजमध्ये जाईपर्यंत मी कोण आहे हे कोणालाच माहित नव्हतं, टोपणनावाने ओळखलो जायचो : प्रकाश आंबेडकर https://bit.ly/3NHFjZb 


Majha Maha Katta : माजी क्रिकेटपटू संदीप पाटील याचं कोहलीला समर्थन, गौतम गंभीरवर नेमकं काय म्हणाले माजी क्रिकेटपटू https://bit.ly/3NHUx0u 


Majha Katta : 'कट्यार' सिनेमा करण्यासाठी शंकर महादेवन यांनी दिलेला नकार; 'माझा महाकट्ट्या'वर सांगितला किस्सा https://bit.ly/426jjvy 


Majha Maha Katta : राजकारण सोडावं असं रोज वाटतं, विचारांशी तडजोड करुन राजकारण करु शकत नाही, पण... पंकजा मुंडे यांचं वक्तव्य https://bit.ly/3LzsdL2 


Majha Katta : 'मन सुद्ध तुझं' या मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चंद्रकांत कुलकर्णींची महाकट्ट्यावर घोषणा https://bit.ly/3LAVHYS 


Rohit Shetty Majha Katta : 'मी तिसरीत असताना वडिलांचे निधन झाले, दहावीपर्यंत शिक्षण घेतलं'; रोहित शेट्टीनं 'माझा महाकट्टा' कार्यक्रमात दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा https://bit.ly/4193dQc 



ABP माझा स्पेशल


एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात गेल्या 62 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद, हवामान विभागाची माहिती https://bit.ly/42q0eEm 


सीबीआयने सापळा रचण्यासाठी दिलेले 25 लाख रुपये घेऊन पोबारा, सीजीएसटी अधीक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल https://bit.ly/3LYuyQT 


Video : कांद्यावर जुगार खेळलो मला अटक करा, शेतकऱ्यांचा भावनिक व्हिडिओ व्हायरल https://bit.ly/3VzeLuW 


PL History : कोहली अन् गंभीर आधी 'हे' खेळाडूही भिडले होते, एकानं तर भरमैदानातच कानशिलात लगावली https://bit.ly/3nAMUxW 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv