1. Uday Samant on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या सभेपेक्षा माझ्या जिल्हा परिषद गटाच्या सभेला दहापट गर्दी असते : उदय सामंत

    Ratnagiri : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज चिपळूनमध्ये सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपच्या सभेला होणाऱ्या गर्दीवरुन टीका केली. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) टीकेला मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Read More

  2. PM Narendra Modi : काँग्रेस पक्षाने निवडणूक लढण्याचे धैर्य देखील गमावले; पीएम मोदींचा लोकसभेतून हल्लाबोल

    PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील चार स्तंभ जेवढे मजबूत असतील तेवढ्याच गतीने देशाचा विकास होईल. देशातील स्त्रीयांची आणि तरुणांच्या शक्तीचाही राष्ट्रपतींनी उल्लेख केला आहे. कधीपर्यंत देशाचे तुकडे करणार आहात? असा सवालही मोदींनी केला. अनेकदा सकारात्मक सूचना येतात. Read More

  3. ECI : खबरदार! लोकसभा निवडणुकीच्या कामात मुलांचा वापर केल्यास कारवाई होणार, निवडणूक आयोगाकडून नियमावली जारी

    Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियमावली जारी करण्यात आली असून त्याचं उल्लंघन केल्यास राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.  Read More

  4. Raw Chicken Experiment : तब्बल 17 दिवसांपासून कच्चं चिकन खातोय हा पठ्ठ्या; म्हणतो, 'असं करणं मी तेव्हाच थांबवणार, जेव्हा...'

    Raw Chicken Experiment : इन्स्टाग्रामवर जॉन नावाच्या एका मुलाने कच्चं चिकन खात असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने या प्रयोगाला 'रॉ चिकन एक्सपेरिमेंट' असं नाव दिलं आहे, 19 जानेवारीपासून तो हा प्रयोग करत आहे. Read More

  5. Kiran Mane : सध्याच्या काळात 'या' सारखं सुख नाही; अभिनेता किरण मानेंची पोस्ट चर्चेत

    Kiran Mane : अमळनेर येथे पार पडलेल्या विद्रोही साहित्य संमेलनात किरण माने हे एका परिसंवादात सहभागी झाले होते. या विद्रोही साहित्य संमेलनात आलेल्या संमेलनात आलेल्या अनुभवावर किरण माने यांनी पोस्ट लिहिली. Read More

  6. Abhishek Bachchan Birthday : पहिल्या चित्रपटातील पहिल्या सीनसाठी 17 रिटेक, अभिषेकचे 4 वर्षात 17 फ्लॉप चित्रपट, पण अपयशाने खचला नाही, आज 280 कोटींच्या संपत्तीचा मालक

    Abhishek Bachchan Birthday : अभिषेक बच्चनला वडील अमिताभ बच्चन यांच्यासोबत झालेली तुलना मारक ठरली. त्यामुळे अभिषेकला बॉलिवूडमध्ये आपलं स्थान गाठता आलं नाही.युवा, गुरू, रावण, मनमर्जियां सारख्या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकांचे कौतुक झाले होते. Read More

  7. IND vs Eng 2nd Test : इंग्लंडची धुळदाण करत WTC पॉईंट टेबलवर टीम इंडियाने घेतली मोठी झेप

    IND vs Eng 2nd Test : भारताने विशाखापटनम कसोटीमध्ये इंग्लंडचा (IND vs Eng) 106 धावांनी धुव्वा उडवला. इंग्लंडविरुद्धच्या (IND vs Eng) या विजयामुळे भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) पॉईंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. Read More

  8. Ind Vs Eng 2nd Test : साहेबांना आशियात इतिहास घडवण्यासाठी टीम इंडियाचाच इतिहास मोडावा लागणार! कसोटी रोमांचक वळणावर

    Ind Vs Eng 2nd Test : खेळाला दोन दिवस शिल्लक असताना आणि तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ब्रिटीशांनी एक विकेट गमावून 67 धावा केल्या आहेत, तेव्हा ही लढत रंजक होण्याची अपेक्षा आहे. Read More

  9. लग्नापूर्वी पार्टनरसोबत हॉटेलमध्ये एकत्र रूम बुक करणं शक्य? 'हे' नियम तुम्हाला माहीत असायला हवेच

    Valentine Week: जर तुम्ही अविवाहित असाल आणि तुम्हाला तरीही तुमच्या पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी हॉटेलमध्ये रूम बुक करायची असेल, तर असं करणं कायदेशीर आहे? Read More

  10. EMI : सर्वसामान्यांच्या कर्जाचा हप्ता कमी होणार? RBI 8 फेब्रुवारीला रेपो दर कमी करणार का? SBI चा अहवाल काय सांगतोय

    RBI MPC Meeting : RBI ने 23 फेब्रुवारी 2023 रोजी रेपो दरात शेवटची वाढ केली होती. मे 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत, RBI ने व्याजदर 4 टक्क्यांवरून 6.50 टक्के केले होते. Read More