1. Unique Jobs : जगातील सर्वात अनोख्या नोकऱ्या; फक्त झोपा काढण्यासाठी, टीव्ही पाहण्यासाठी मिळेल गलेलठ्ठ पगार

    Unique Jobs in World : जगभरात काही नोकऱ्या ज्या फार मजेदार आहेत, ज्यामध्ये तुम्हाला काही न करण्यासाठीही पगार दिला जातो. वाचा सविस्तर... Read More

  2. ABP Majha Top 10, 5 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. NISAR Satellite : भारत-अमेरिकेच्या मैत्रीचं आणखी एक उदाहरण; ISRO आणि NASA चं संयुक्त अभियान, निसार सॅटेलाईट भारतात पोहोचणार

    ISRO and NASA Space Mission : निसार उपग्रह (NISAR Satellite) पृथ्वीवरील (Earth) जमीन आणि बर्फाच्छादित प्रदेशाबाबत अधिक माहिती मिळवण्यात मदत करेल. Read More

  4. Pervez Musharraf Passes Away : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन, कारगिल युद्धात आगळीक करण्यात मोठा हात

    Former President of Pakistan Pervez Musharraf Death : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचं निधन झालं आहे. Read More

  5. Urmila Matondkar Birthday : एका गाण्यासाठी उर्मिलानं घटवलं होतं पाच किलो वजन, पण एका गोष्टीमुळं थांबलं करिअर 

    Urmila Matondkar Birthday : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिचा आज वाढदिवस आहे. बालकलाकार म्हणून करियरला सुरूवात केलेल्या उर्मिलाने इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. Read More

  6. Aruna Irani :  लग्न झालेल्या पुरूषावर प्रेम करणं सोपं नसतं, अभिनेत्री अरुणा इराणी यांनी सांगितला अनुभव 

    Aruna Irani On Her Marriage : ज्येष्ठ अभिनेत्री  अरुणा इराणी यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि लव्ह स्टोरीबाबत खुलासा केला आहे. Read More

  7. Khelo india :  बॉक्सर्सकडून सुवर्ण हॅट्रिक, 'खेलो इंडिया' स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी, सर्वाधिक पदकं नावावर

    Khelo India Youth : खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या मुष्टियुद्ध खेळाडूंनी आज सुवर्ण हॅट्रिक साधली. पण, याच प्रकारातील हरियाणाच्या अपेक्षित यशाने महाराष्ट्राला दुसऱ्या स्थानावर घसरावे लागले Read More

  8. Khelo India: खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; पदकतालिकेत अव्वल स्थान कायम

    Khelo India Youth games :  महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत शुक्रवारपर्यंत दमदार कामगिरी केली आहे. राज्याच्या संघाने सर्वाधिक पदकं जिंकली आहेत. Read More

  9. Health Tips : कढीपत्त्याचे 'हे' सर्वोत्तम 7 उपाय तुमच्या केसांना घनदाट बनवतील; आजच वापरून पाहा

    Health Tips : कढीपत्त्यामुळे टाळूच्या रक्ताभिसरणाला चालना मिळते. या गुणधर्मांमुळे नवीन केस वाढण्यास वाव असतो. Read More

  10. Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; गाडीत पेट्रोल भरण्यापूर्वी चेक करा आजच्या किमती

    Petrol and Diesel Price Today: देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरांतील किमती... Read More