दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 फेब्रुवारी 2023 | रविवार


1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शरद पवार,  राज ठाकरे, नाना पटोलेंना फोन; कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती https://bit.ly/3lcQ0Hb  निवडणूक बिनविरोध व्हावी, पत्र लिहित राज ठाकरेंचं आवाहन https://bit.ly/40y46TF   काँग्रेसचा उमेदवार उद्या अर्ज भरणार, नाना पटोलेंची माहिती, मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला अर्थ उरला नसल्याचंही वक्तव्य;  मविआकडून रवींद्र धंगेकर, राहुल कलाटे यांची नावं चर्चेत https://bit.ly/3wV9tyn 


2. शिंदे-फडणवीस सरकार अनधिकृत! या सरकारकडून मविआच्या अनेक कामांना स्थगिती, अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर; अजित पवारांचा सरकारवर घणाघात  https://bit.ly/3HYy7EH   'आजकाल वडील पळवायची स्पर्धा लागलीय', सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या... https://bit.ly/3JHa6U7 


3. देशात विचारधारा बदलण्याची गरज, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचं नांदेडमधील सभेत वक्तव्य, रंगीबेरंगी झेंडे, धर्मावर जनतेला वेगळं केला जात असल्याचा आरोप तर अबकी बार किसान सरकारचा नारा https://bit.ly/3JHJjqx  
 
4. सलग तिसऱ्यांदा खासदार झालेल्या 71 नेत्यांच्या संपत्तीत 286 टक्क्यांनी वाढ, सुप्रिया सुळेंच्या संपत्तीत 173 टक्क्यांची वाढ; ADRमधून माहिती https://bit.ly/3l59Y6p 


5. 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजलं, वर्ध्यातील उत्तम आयोजनाचं कौतुक https://bit.ly/3HsmW5O  राष्ट्रहितासाठी साहित्यिकांनी निर्भिडपणे आपले विचार परखडपणे मांडायलाच हवेत : नितीन गडकरी https://bit.ly/40vPe87 


6. राज्यात थंडीचा जोर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान? https://bit.ly/3YsGqhF   हवामान बदलाचा शेती पिकांना फटका, हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव; उत्पादनात घट होणार https://bit.ly/3l46xgd 


7. परळीतील गर्भपात प्रकरणाची औरंगाबादेत पुनरावृत्ती, चितेगावात डॉक्टर पती-पत्नीकडून महिलांचा गर्भपात , डॉक्टर पती-पत्नी फरार, दोघांविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/3X4hGef    औरंगाबाद गर्भपात प्रकरणात मोठं अपडेट, आरोपी दांपत्याकडे डॉक्टरकीचा परवानाच नाही? https://bit.ly/3jxtwzX 


8. आंघोळ करतानाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार; हिंगोलीतील संतापजनक प्रकार https://bit.ly/3RzW6x5 


9. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन, दुबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती  https://bit.ly/3Ys6zwK 
 
10. माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळीविरोधात पत्नीची तक्रार, मद्यधुंद अवस्थेत मारहाण केल्याचा आरोप https://bit.ly/3l9fsNI 


ABP माझा स्पेशल


रब्बी पिकांच्या पेरणीत मोठी वाढ, केंद्र सरकारकडून अंतिम आकडेवारी जाहीर, वाचा सविस्तर  https://bit.ly/3X7IV7I 


गुन्हेगारांची आता काही खैर नाही; पुण्यात पोलिसांचं आता 'पायी पेट्रोलिंग' https://bit.ly/3ROaKkN 


जगातील सर्वात अनोख्या नोकऱ्या; फक्त झोपा काढण्यासाठी, टीव्ही पाहण्यासाठी मिळेल गलेलठ्ठ पगार https://bit.ly/3wWB02x 


बक्षीस म्हणून 'Fighter Jet' देण्याची घोषणा! एक विनोद 'Pepsi'ला पडला भारी https://bit.ly/3HVMidM 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha