ABP Majha Top 10, 5 April 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 April 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Prashant Damle Birthday : 40 वर्षांच्या कारकिर्दीत कोणतीच कॉन्ट्रोव्हर्सी का नाही? प्रशांत दामलेंनी दिलं भन्नाट उत्तर; म्हणाले 'त्यासाठी वेळ द्यावा...'
Prashant Damle Birthday : अभिनेते प्रशांत दामले यांचा आज वाढदिवस आहे. दरम्यान प्रशांत दामले यांनी अभिनयासाठी त्यांच्या आयुष्याची आतापर्यंत 40 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये कोणत्याही प्रकारच वाद पाहायला मिळाला नाही. Read More
Atal Bihari Vajpayee : आज आमदार खासदारांची पोत्याने खरेदी विक्री होत असताना कोण होता तो खासदार, ज्याने अटलबिहारी वाजपेयींचे सरकार 1 मताने पाडले?
अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी 1998 साली दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधानपद भूषवले. 13 महिन्यांनंतर 17 एप्रिल 1999 रोजी सरकार केवळ एका मताने लोकसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात अपयशी ठरले. Read More
Taiwan Earthquake: मोठी बातमी! तैवान भूकंपानं हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 7.5, जपानकडून त्सुनामीचा इशारा
Japan Tsunami Alert: तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी (3 एप्रिल) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी मोजली गेली. Read More
Taaza Khabar Web Series Season 2 : मृत्यूनंतर सुरू होणार नवं आयुष्य; 'ताजा खबर सीझन 2' चा टीझर लाँच, वास्याला मिळणार नवी शक्ती
Taaza Khabar Season 2 Teaser : या दुसऱ्या सीझनमध्ये त्याची हत्या होणार का, मृत झाल्यानंतर वास्याला कोणती आणखी सुपरनॅचरल पॉवर मिळणार का, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. Read More
Mahaparinirvan Movie Song Dr Babasaheb Ambedkar: क्रांतीचा निशाण आहे, बोल जयभीम! 'महापरिनिर्वाण' चित्रपटातील गाणं होतंय व्हायरल; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना
Mahaparinirvan Movie Song Dr Babasaheb Ambedkar: 'महापरिनिर्वाण' चित्रपटाच्या टीमच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना संगीतमय मानवंदना देण्यात आली आहे. या चित्रपटातील 'जय भीम' हे गाणं आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!
Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More
'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव
पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More
Travel : बजेट असेल 10 हजार, तर 'ही' ठिकाणे एक्सप्लोर कराल! विचार कसला? उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासह प्लॅन करा
Travel : 2024 च्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत काही खास ठिकाणं फिरू शकता, फक्त 10,000 रुपयांमध्ये ही ठिकाणे एक्सप्लोर करा Read More
Zomato Share Information : 'या' शेअरने वर्षभरात दिले तगडे रिटर्न्स, तब्बल 271 टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या A टू Z माहिती!
झोमॅटो कंपनीच्या शेअरचा आलेख गेल्या काही दिवसांपसून चढाच दिसतोय. शुक्रवारी या शेअरचे मुल्य 190 रुपयांपर्यंत पोहोचले होते. Read More
ABP Majha Top 10, 5 April 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Apr 2024 09:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 April 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 5 April 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
NEXT
PREV
Published at:
05 Apr 2024 09:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -