Prashant Damle Birthday : 40 वर्षांच्या कारकिर्दीत कोणतीच कॉन्ट्रोव्हर्सी का नाही? प्रशांत दामलेंनी दिलं भन्नाट उत्तर; म्हणाले 'त्यासाठी वेळ द्यावा...'
Prashant Damle Birthday : अभिनेते प्रशांत दामले यांचा आज वाढदिवस आहे. दरम्यान प्रशांत दामले यांनी अभिनयासाठी त्यांच्या आयुष्याची आतापर्यंत 40 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये कोणत्याही प्रकारच वाद पाहायला मिळाला नाही. Read More
Horoscope 5 April Aries Taurus Gemini : मेष, वृषभ, मिथुन राशीचा आजचा दिवस आनंदाचा, घरातील सदस्यांशी चांगले वागा; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Horoscope Today 5 April 2024 : मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.. Read More
मोठी बातमी : 30 लाख नोकऱ्या, आरक्षणाची मर्यादा वाढवणार, गरीब महिलांना 1 लाख, काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कोणकोणत्या घोषणा?
Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. काँग्रेसचा हा जाहीरनामा पाच 'न्याय' आणि 25 'गॅरंटी'वर आधारित आहे. Read More
Taiwan Earthquake: मोठी बातमी! तैवान भूकंपानं हादरला, रिश्टर स्केलवर तीव्रता 7.5, जपानकडून त्सुनामीचा इशारा
Japan Tsunami Alert: तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी (3 एप्रिल) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी मोजली गेली. Read More
Prakash Raj on Politics : 'मला विकत घेण्याइतके ते श्रीमंत नाहीत', भाजप प्रवेशाच्या चर्चांवर प्रकाश राज यांचा पूर्णविराम
Prakash Raj on Politics : अभिनेते प्रकाश राज यांच्या भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होत्या. पण आता या चर्चांना प्रकाश राज यांनीच पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळतंय. Read More
Marathi Actors in Politics : लोकसभेच्या वातावरणात मराठी कलाकार राजकारणातील एन्ट्रीचा मुहूर्त साधणार? उत्तर-पश्चिम जागेसाठी शिंदे गटाकडून 'या' अभिनेत्यांची चाचपणी सुरु
Marathi Actors in Politics : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाकडून अभिनेत्यांच्या उमेदवारीची देखील चाचपणी सुरु असल्याच्या माहिती सध्या समोर येत आहे. Read More
Gujarat Titans : गुजरातची पहिल्याच सामन्यात बाजी, पण एकाच्या आठवणीत सारेच भावूक अन् तीन शब्दात प्रतिक्रिया!
Gujarat Titans : गुजरात टायटन्स (GT) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यातील हा सामना रोमांचक झाला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. Read More
'विराट कोहली, सुर्यकुमार यादव नव्हे...' भारताचा सर्वश्रेष्ठ टी-२० खेळाडू कोण?, हाफिजने सांगितले नाव
पाकिस्तान संघाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज नेमकं काय म्हणाला?, जाणून घ्या... Read More
Travel : बजेट असेल 10 हजार, तर 'ही' ठिकाणे एक्सप्लोर कराल! विचार कसला? उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासह प्लॅन करा
Travel : 2024 च्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत काही खास ठिकाणं फिरू शकता, फक्त 10,000 रुपयांमध्ये ही ठिकाणे एक्सप्लोर करा Read More
Shashi Tharoor Wealth : लाखो रुपयांचे बिटकॉइन्स, विदेशी शेअर बाजाराची आवड; शशी थरुर यांच्या गुंतवणुकीचा फंडा पाहून चकित व्हाल!
शशी थरुर हे 56 कोटी रुपयांपेक्षाअधिक संपत्तीचे मालक आहेत. त्यांनी विदेशी शेअर बाजारासह क्रिप्टोकरन्समध्येही त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. Read More
ABP Majha Top 10, 5 April 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Apr 2024 03:00 PM (IST)
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 April 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 5 April 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
NEXT
PREV
Published at:
05 Apr 2024 03:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -