1. ABP Majha Top 10, 31 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 31 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 31 August 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 31 August 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Fiscal Deficit : एप्रिल ते जुलै महिन्यातील वित्तीय तूट 3.41 लाख कोटी रुपयांवर, CGA च्या आकडेवारीमधून स्पष्ट

    CGA ने यंदाच्या आर्थिक वर्षातील एप्रिल ते जुलै वित्तीय तुटीची आकडेवारी जाहीर केली आहे. यंदाची वित्तीय तूट ही वार्षिक लक्ष्याच्या 20 टक्के इतकी आहे.  Read More

  4. Mikhail Gorbachev: सोव्हिएत युनियनचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन, 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Mikhail Gorbachev Passes away:  शीतयुद्धाचा शेवट करणारे सोव्हिएत युनियनचे माजी अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह (Mikhail Gorbachev) यांचे मंगळवारी (30 ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झाले. Read More

  5. Raada Marathi movie : तगड्या स्टारकास्टचा दमदार अभिनय, 'राडा' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

    Raada Marathi movie : प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता ‘राडा’ या अ‍ॅक्शन चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. Read More

  6. Sidhu Moose Wala : सिद्धू मुसेवाला मृत्यू प्रकरणातील आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझानमधून अटक; हत्येपूर्वी आरोपी परदेशात पळून गेल्याचं समोर

    आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझान या देशातून अटक करण्यात आली. हत्येपूर्वीच आरोपी परदेशात पळून गेल्याचं समोर आलंय.  Read More

  7. Antony: ईपीएलच्या इतिहासातील चौथी सर्वात मोठी डील, ब्राझीलच्या अँटोनीसाठी मँचेस्टर युनायटेड मोजणार 750 कोटी

    English Premier League: ब्राझीलचा स्टार विंगर अँटोनी (Antony) लवकरच मँचेस्टर युनायटेडच्या (Manchester United) जर्सीत दिसणार आहे. Read More

  8. US Open 2022: वयाच्या 40 व्या वर्षीही सेरेना विल्यम्सची चमकदार खेळी, पहिल्या फेरीत कोविनिकला नमवलं

    US Open 2022: अमेरिकेची स्टार महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) वयाच्या 40व्या वर्षीही चमकदार खेळी करताना दिसत आहे. Read More

  9. Ganesh Chaturthi 2022 : गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी ताजी फुलं वापरताय? मग, जाणून घ्या कसे कराल डेकोरेशन...

    Ganesh Chaturthi 2022 : दरवर्षी बाप्पाच्या सजावटीत वापरले जाणारे थर्माकॉल, प्लास्टिक आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या इतर अनेक घटकांचा वापर यंदा कमी झाला आहे. Read More

  10. GDP Data: भारतीय अर्थव्यवस्था तेजीत, 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत 13.5 टक्के राहिला जीडीपी

    GDP Data for 1st Quarter 2022-23: कोरोना संकटाच्या (Covi-19 Pandemic)) दोन वर्षानंतर भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) रुळावर येऊ लागली आहे. Read More