1. Trending Video : कबुतराची स्टंटबाजी पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल; व्हिडीओ व्हायरल

    Trending Video : आनंदाने हवेत स्वार होणारे, गाण्यांवर ठेका धरणारे अनेक प्राणी आणि पक्षी आपण पाहिले आहेत. पण कधी एका पक्ष्याला हवेत बॅकफ्लिप मारताना पाहिले आहे का? Read More

  2. Viral Video:  बाटलीत पेट्रोल मिळणार नाही म्हणून काय झालं? पठ्ठ्याने मोठा जुगाडच केला; पाहा व्हिडिओ

    Petrol Tank On Cycle: पेट्रोल पंपावर बाटलीत पेट्रोल देण्यास मनाई असल्याने अनेकांची गैरसोय होते. काही जण जुगाडदेखील करतात. असाच एक जुगाड चर्चेत आला आहे. Read More

  3. Watch : गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत 30 हजार किलोहून अधिक अंमली पदार्थ नष्ट  

    NCB Destroyed Drugs :  एनसीबीने 1 जूनपासून ड्रग डिस्पोजल मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंर्गत 29 जुलैपर्यंत 11 राज्यांमध्ये 51,217 किलोहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. Read More

  4. International Friendship Day 2022 : जागतिक स्तरावर आज साजरा केला जातोय 'फ्रेंडशिप डे'; जाणून घ्या इतिहास

    International Friendship Day 2022 : युनायटेड नेशन्सने 2011 साली आपल्या 65 व्या सेशनमध्ये 30 जुलै हा फ्रेंडशीप डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.  Read More

  5. Shakira Tax Case: 'वाका वाका गर्ल' शकीराला होऊ शकते अटक; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

    शुक्रवारी (29 जुलै) स्पेनच्या एका सरकारी वकीलांनी शकीराला (Shakira) आठ वर्षाची शिक्षा सुनावण्याची मागणी केली आहे. Read More

  6. Andheri Fire : अंधेरीतील चित्रपटाच्या सेटला लागलेल्या आगीत 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू; राजश्री प्रोडक्शनचा सेटही जळून खाक

    लव रंजनच्या (Luv Ranjan) आगामी चित्रपटाचा सेट आणि राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटाचा सेट या आगीत जळून खाक झाला. Read More

  7. Commonwealth Games 2022 : भारतीय महिला हॉकी संघाला धक्का, नवज्योत कौरला कोरोनाची लागण  

    Commonwealth Games 2022 : भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर नवज्योत कौरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नवज्योतला सध्या अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. Read More

  8. Gururaj Pujari Wins Bronze : भारताच्या खिशात आणखी एक पदक, वेटलिफ्टिंगमध्ये गुरुराज पुजारीला कांस्य पदक

    Commonwealth Games 2022 : भारताने आजच आणखी एक पदक मिळवलं असून हे देखील वेटलिफ्टिंगमध्येच मिळवलं आहे. गुरुराज पुजारी याने 61 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलं आहे. Read More

  9. Health Tips : अद्रक आणि दूध पावसाळ्यातील 'या' समस्या करतात दूर; मिळतात अनेक फायदे

    Ginger Milk Benefits : दूध हे शरीरासाठी फायदेशीर  तर आहेच, पण त्याचबरोबर दुधामध्ये जर काही हंगामी पदार्थांचा समावेश केला तर यामुळे तुम्हाला डबल फायदे मिळू शकतात. Read More

  10. Gold Rate Today : सोन्या-चांदीचे दर 'जैसे थे'; पाहा तुमच्या शहरातील दर

    Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.30 टक्क्यांनी वाढून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 52,510 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहेत. Read More